पाण्याखाली सापडला जगातील सर्वात लांब सुरुंग

Jan 19, 2018, 16:29 PM IST
1/8

पूर्व मॅक्सिकोमध्ये एका समूहाने पाण्याच्या खालील जगाचा शोध लावला आहे.

2/8

युकाटन प्रायद्वीपमध्ये पाण्याखालील सुरुंग शोधण्यासाठी ग्रॅन एक्युफेरो माया (GAM) नावाचं अभियान सुरु करण्यात आलं होतं.

3/8

या लांब सुरुंगाला सॅक एकटन यांचं नाव देण्यात आलं आहे.

4/8

तुलुम स्थित पाण्याखाली असलेल्या सुरुंगांची लांबी ३४७ किलोमीटर असल्याचं समोर आलं आहे.

5/8

पाण्याच्या खाली सापडली १२ हजार मैल जुनी सुरुंग

6/8

जीएएम डायरेक्टर आणि आर्कोलॉजिस्ट गुईलेर्मो एंडांनी सांगितलं की, हा शोध खूपच शानदार आहे.

7/8

एंडा यांनी म्हटलं की, या शोधामुळे जुन्या परंपरा आणि संस्कृतिची माहिती मिळू शकते.

8/8

तज्ज्ञांच्या मते येथे तीर्थस्थळ, जुने गावं किंवा अस्थी भेटू शकतात.