महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी देशभरात चाहत्यांकडून पूजा-अर्चना

Jul 12, 2020, 15:58 PM IST
1/5

देशभरात प्रार्थना

देशभरात प्रार्थना

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी देशभरातून लोकं प्रार्थना करत आहेत.

2/5

पटना, लखनऊ पासून कोलकाता पर्यंत

पटना, लखनऊ पासून कोलकाता पर्यंत

मध्य प्रदेशच्याी उज्जैन आणि भोपाळ, बिहारची राजधानी पटना, यूपीच्या लखनऊ आणि पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

3/5

उज्जैनच्या महाकाल मंदिरात पूजा

उज्जैनच्या महाकाल मंदिरात पूजा

उज्जैनच्या महाकाल मंदिरात अमिताभ बच्चन हे लवकर बरे व्हावे म्हणून पूजा करण्यात येत आहे.

4/5

अमिताभ आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

अमिताभ आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

शनिवारी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

5/5

दोघांची प्रकृती स्थिर

दोघांची प्रकृती स्थिर

मुंबईच्या नानावटी रुग्णालयात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर उपचार सुरु आहेत.