भारतीय कपड्यांमुळे सुधा मुर्तींचा Business Class मध्ये झालेला अपमान; स्वत: सांगितला अनुभव

Sudha Murthy Called Cattle Class: कपिल शर्माच्या शोमध्ये यंदा रविना तंडन, सुधा मुर्ती आणि गुनीत मोंगा या तिघींनी (Sudha Murthy in Kapil Sharma Show) हजेरी लावली होती. यावेळी या तिघींनी आपल्या अनेक आयुष्यातील आठवणी शेअर केल्या. यावेळी सुधा मुर्तींही आपल्या आयुष्यातील (Sudha Murthy News) असाच एक अनुभव शेअर केला आहे. 

| May 11, 2023, 18:32 PM IST

Sudha Murthy in Kapil Sharma: कपिल शर्मा शो हा कायमच लोकप्रियतेच्या शिखरावर असतो. या शोमध्ये नवनवीन पाहूणे हजेरी लावत असतात. यावेळी अभिनेत्री रविना तंडन, सुधा मुर्ती आणि गुनीत मोंगा यांनी हजेरी लावली होती. परंतु यावेळी सुधा मुर्तींनी सांगितलेल्या त्यांच्या आयुष्यातील किस्सा (Sudha Murthy Interview) धक्कादायक होता. 

1/6

भारतीय कपड्यांमुळे सुधा मुर्तींचा Business Class मध्ये झालेला अपमान; स्वत: सांगितला अनुभव

sudha murthy news in marathi

कपिल शर्माचा शो सध्या भलताच लोकप्रिय आहे. या आठवड्यात या शोमध्ये सुधा मुर्ती, गुनीत मोंगा आणि रविना तंडन यांनी हजेरी लावली होती. यावेळी या तिघींनीही आपल्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले. 

2/6

भारतीय कपड्यांमुळे सुधा मुर्तींचा Business Class मध्ये झालेला अपमान; स्वत: सांगितला अनुभव

sudha murthy called cattle class

कपिल शर्माचा शो सध्या भलताच लोकप्रिय आहे. या आठवड्यात या शोमध्ये सुधा मुर्ती, गुनीत मोंगा आणि रविना तंडन यांनी हजेरी लावली होती. यावेळी या तिघींनीही आपल्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले. 

3/6

भारतीय कपड्यांमुळे सुधा मुर्तींचा Business Class मध्ये झालेला अपमान; स्वत: सांगितला अनुभव

sudha murthy airport

त्या परदेशी प्रवास करण्यासाठी विमानतळावर असताना दोन परदेशी महिलांनी त्यांना कॅटल क्लास म्हणून संबोधले होते. या घडल्या प्रकाराचा खुलासा त्यांनी या गप्पांमधून केला. 

4/6

भारतीय कपड्यांमुळे सुधा मुर्तींचा Business Class मध्ये झालेला अपमान; स्वत: सांगितला अनुभव

sudha murthy in saree

परंतु त्यावेळी सुधा मुर्तींनी दिलेले उत्तर वाचून आपल्या सगळ्यांची छाती अभिमानानं फूलेल. सध्या याचा एक व्हिडीओ इन्टाग्रामवरून चॅनलच्या अधिकृत हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे.

5/6

भारतीय कपड्यांमुळे सुधा मुर्तींचा Business Class मध्ये झालेला अपमान; स्वत: सांगितला अनुभव

sudha murthy kapil sharma

अर्चना पुरण सिंह सुधा मुर्तींना या घडलेल्या घटनेबद्दल विचारतात. त्या म्हणाल्या की, 4-5 वर्षांपुर्वी एकदा मी एअरपोर्टवर सलवार-कमीज घालून गेल होते. तेव्हा मी माझ्या बिझनेस क्लास टिकिटासाठी एक रांगेत उभी होती. माझे कपडे पाहून त्या माझ्यासोबत बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांनी मला कॅटेल क्लास म्हणून संबोधले. 

6/6

भारतीय कपड्यांमुळे सुधा मुर्तींचा Business Class मध्ये झालेला अपमान; स्वत: सांगितला अनुभव

sudha murthy news

त्यावर सुधा मुर्तींनी चांगलंच उत्तर दिलं आणि त्यांचे तोंड बंद केले. त्या म्हणाल्या, तुमच्या किती पैसा आहे यावरून कोणी तुमचा क्लास नाही ठरतं. क्लास म्हणजे तुमच्या कामात आहे. पैसा क्लास बनवत नाही. यावर सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले.