आपल्याला हीच हवी...; Royal Enfield ला टक्कर देणार Yamaha RD350? पाहताक्षणी विचाराल किंमत

Yamaha RD350 Re-Launch: भारतीयांमध्ये गेल्या काही वर्षांत दुचाकीबाबतचं प्रेम बरंच वाढलं आहे. यातही काही कंपन्यांच्या दुचाकींना ग्राहकांची विशेष पसंती मिळाली आहे. 

May 06, 2023, 16:36 PM IST

Yamaha RD350 Re-Launch:  बाईकप्रेमींच्या विशलिस्टमध्ये काही बाईक्सना तुफान पसंती असते. काहींना ती बाईक घेणं सहज शक्य होतं, तर काहींची प्रतीक्षा मात्र लांबतच जाते. आता मात्र या प्रतीक्षेला ब्रेक लागणार आहे. 

1/6

रॉयल एनफिल्ड

Yamaha RD350 bike will give tough compitition to royal enfield auto news

यामध्ये रॉयल एनफिल्डचं नाव अग्रस्थानी येतं. कारण, देशात सरासरी दर चौथ्या व्यक्तीकडे एनफिल्डची दुचाकी आहे. 

2/6

यामाहा बाईक फोटो

Yamaha RD350 bike will give tough compitition to royal enfield auto news

आता मात्र हे चित्र बदलण्याची चिन्हं आहेत. कारण, यामाहानं एनफिल्डच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचं ठरवलं आहे. 

3/6

यामाहा आरडी350

Yamaha RD350 bike will give tough compitition to royal enfield auto news

सध्याच्या घडीला यामाहाच्या 250cc FZ 25 आणि FZS 25 अशा बाईक auto Makret मध्ये आहेत. याच भर म्हणजे आता कंपनीकडून कधीएकेकाळी भारतातच लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या एका बाईकला रिलाँच करण्यात येणार आहे. 

4/6

यामाहा बाईक

Yamaha RD350 bike will give tough compitition to royal enfield auto news

भारतासोबतच जागतिक स्तरावर रेट्रो बाईक्सची वाढली मागणी पाहता आता यामाहाकडून जपानमागोमाग भारतातही RZ350 आणि RZ250 रिलाँच केल्या जाऊ शकतात. 

5/6

यामाहा

Yamaha RD350 bike will give tough compitition to royal enfield auto news

80 आणि 90 च्या दशकात क्लासिक लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या बाईकच्या रिलाँचिंगचा फटका रॉयल एनफिल्डला बसू शकतो.

6/6

Royal Enfield 350cc

Yamaha RD350 bike will give tough compitition to royal enfield auto news

सध्याच्या घडीला Royal Enfield 350cc ला बऱ्याच बाईकप्रेमींची पसंती असते. पण, आता मात्र यामाहाची ही मिडवेट बाईक या पसंतीला छेद देऊ शकते.