हॉटेलमध्ये रुम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड दाखवण्याची गरज नाही
हॉटेलमध्ये रुम बुक करताना आधारकार्ड दाखवण्यास सांगितल्यास विरोध करु शकता.
Aadhar Card Rules : अनेक हॉटेल्समध्ये अविवाहित जोडप्यांना प्रेवश दिला जात नाही. तर, काही हॉटेल्समध्ये आधारकार्ड दाखवल्याशिवाय रुम बुक करता येत नाही. मात्र, हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक नाही असा निर्णय सर्वेच्च न्यायालयाने दिला आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7