Business Idea: फारच कमी गुंतवणूकीने सुरु करू शकता 'हा' व्यवसाय; कमवाल 50 टक्के नफा

तुम्हीही नोकरी करून कंटाळला आहात? स्वतःचा व्यवसाय सुरु कराचाय? पण नेमका काय करायचा हे सुचत नाहीये, तर ही कल्पना पाहा. तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून पैसे कमवायचे असतील परंतु तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे नाहीत, तर आम्ही तुमच्यासाठी परिपूर्ण व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत. तुम्ही टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय करून चांगले पैसे कमावू शकता.

| Apr 11, 2024, 18:50 PM IST
1/7

हा व्यवसाय यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याचीही गरज नाहीये. तुम्ही त्याची सुरुवात 60,000 रुपयांपासून करू शकता. 

2/7

टी-शर्ट प्रिंट करण्यासाठी तुम्हाला प्रिंटर, हीट प्रेस, कॉम्प्युटर आणि कच्चा माल लागणार आहे.

3/7

जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर काम करायचे असेल तर तुम्ही 2-5 लाख रुपये गुंतवू शकता आणि ऑटोमॅटिक मशीन घेऊ शकता.

4/7

जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर काम करायचे असेल तर तुम्ही 2-5 लाख रुपये गुंतवू शकता आणि ऑटोमॅटिक मशीन घेऊ शकता.

5/7

तुम्ही कस्टमाइज टी-शर्ट प्रिंट करू शकता आणि विक्रेता म्हणून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता.

6/7

जर तुम्ही प्रत्येक टी-शर्ट 250-500 रुपयांना सहज विकला जाईल. असं असल्यास तुम्ही प्रत्येक टी-शर्टवर 50 टक्के नफा कमावू शकता.

7/7

जर तुम्ही प्रत्येक टी-शर्ट 250-500 रुपयांना सहज विकला जाईल. असं असल्यास तुम्ही प्रत्येक टी-शर्टवर 50 टक्के नफा कमावू शकता.