TilTok बॅन झाल्यानंतर You Tubeने साधली संधी

You tube लवकरच आणणार   सॉर्ट व्हिडिओ ऍप   

Feb 19, 2021, 08:44 AM IST

भारत आणि चीनमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारतामध्ये चिनी ऍप बॅन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. भारताच्या या निरणयामुळे चिनी मोठा आर्थिक फटका बसला. महत्त्वाचं म्हणजे TikTok ऍप बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी TikTok युजर्सला आकर्षित करण्यासाठी शॉर्ट व्हिडीओ ऍप बाजारात दाखल केले. You Tube देखील आता याच प्रयत्नात आहे. 

 

1/5

businessinsiderने दिलेल्या माहितीनुसार You Tube लवकरच युजर्ससाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर शॉर्ट व्हिडीओ  ऍप घेवून येणार आहे.  

2/5

मिळालेल्या माहितीनुसार भारतात या ऍपचा  Beta version  तयार झाला आहे. काही ठराविक युजर्स या ऍपचा  वापर करत आहेत.   

3/5

या नव्या फिचरची चाचणी अमेरिकेत देखील  सुरू आहे.   

4/5

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी लवकरच भारतीय वापरकर्त्यांसाठी ऍप व्हिडिओ वैशिष्ट्य भारतियासाठी आणणार आहे.   

5/5

Tiktok बॅन होताच फेसबुकने  त्यांच्या इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर Reels नामक शॉर्ट व्हिडिओ ऍप आणला आहे.