Dia Mirza चा ग्लँमरस अंदाज,Photo पाहून थक्क व्हाल

Dia Mirza चा बोल्ड लुक, Photo पाहिलेत का तुम्ही?  

Nov 20, 2022, 12:30 PM IST

Dia Mirza Photos: अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) हिनं कायमच तिच्या राहणीमानातून अनेकांनाच भारावलं. दियाचे चित्रपट असो किंवा मग वैयक्तिक आयुष्यात घेतलेले काही निर्णय. या अभिनेत्रीनं कायमच चौकटीबाहेर जात काही निर्णयांना आपलंसं केलं आहे. दिया मिर्झा नेहमीच तिच्या साध्या लूकसाठी ओळखली जाते. साध्या लूकमध्येही ही अभिनेत्री इतकी अप्रतिम दिसते की पाहणारेही तिच्या साधेपणाचे वेडे होतात. आणि नुकतीच दिया मिर्झा मुंबईत एका कार्यक्रमात पोहोचली. यावेळी अभिनेत्री पिवळ्या रंगाचा सूट परिधान करताना दिसली. दिया हा सूट घालून पापाराझींसमोर येताच अभिनेत्रीने तिला एकापेक्षा एक किलर लूक्स दिले. पाहा दिया मिर्झाच्या ग्लॅमरस लूकचे (Glamours Look) फोटो जे पाहता पाहता व्हायरल झाले.

1/5

dia mirza, fashion, look, viral photo, style, bollywood, entertainment, news, mumbai

मुंबईत (Mumbai) झालेल्या या कार्यक्रमात दिया मिर्झा पिवळ्या रंगाचा प्लेन सूट परिधान करताना दिसली. अभिनेत्रीचा हा सूट जरी साधा असला तरी तिच्या लूकची चर्चा सर्वत्र आहे.  

2/5

dia mirza, fashion, look, viral photo, style, bollywood, entertainment, news, mumbai

ताज्या फोटोमध्ये दियाने पिवळा कुर्ता पायजमा आणि त्याच रंगाचा दुपट्टा घातलेला दिसला. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी दियाने खुले केस आणि हलका मेकअप (Makeup) केला आहे.  

3/5

dia mirza, fashion, look, viral photo, style, bollywood, entertainment, news, mumbai

यासोबतच तिचा लूक (Look) आणखी परफेक्ट (Perfect) बनवण्यासाठी अभिनेत्रीने हाय हिल्सऐवजी (High Hills) मोजरी घातली. या फोटोंमधील दियाचा साधेपणा लोकांना तर आवडलाच पण तिची स्टाइल (Style) चाहत्यांनाही आवडली.  

4/5

dia mirza, fashion, look, viral photo, style, bollywood, entertainment, news, mumbai

दियाही पापाराझींसमोर (Paparazzi) येताच तिने एकापेक्षा एक किलर पोज (Killer Pose) दिल्या. या चित्रांमध्ये दिया केवळ सौंदर्याची जादूच चालवताना दिसत नाही तर तिच्या डोळ्यातील बाणांचाही वापर केला होता.  

5/5

dia mirza, fashion, look, viral photo, style, bollywood, entertainment, news, mumbai

दिया मिर्झाने 15 फेब्रुवारी 2021 रोजी वैभव रेखीसोबत दुसरे लग्न केले होते. लग्नानंतर (marriage) दियाने एप्रिलमध्ये तिच्या गर्भधारणेची घोषणा केली आणि 14 मे रोजी मुलाला जन्म दिला. दियाने तिच्या मुलाचे नाव अवयान आझाद रेखी ठेवले आहे.