'झी महागौरव' पुरस्कार सोहळ्यात मराठमोळ्या कलाकारांची मांदियाळी

पाहा सोहळ्याचे फोटो...

Mar 11, 2022, 15:32 PM IST

लाईट.. कॅमेरा.. आणि ऍक्शन हा आवाज पुन्हा नव्या जोमाने एकू येत आहे. एवढंच नाही नुकताचं 'झी महागौरव 2022' पुरस्कार सोहळा मोठ्या धाटात पार पडला. गेल्या 21 वर्षातल्या, 21 महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करून कलाकारांच्या महान कार्याचा गौरव याठिकाणी करण्यात आला. यावेळी अनेक मराठमोळ्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. 

1/5

कलाकारांनी केलेल्या लूकची रेड कार्पेटवर चर्चा रंगली.     

2/5

शिवाय यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा देखील मारल्या.   

3/5

4/5

सध्या सर्वत्र 'झी महागौरव 2022' पुरस्कार सोहळ्याची चर्चा तुफान रंगली आहे.   

5/5

अनेक कलाकारांमुळे सोहळ्याची सायंकाळ रंगली...