'माझा होशील ना' मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

Jun 26, 2020, 12:37 PM IST
1/6

'माझा होशील ना' मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा...   

2/6

'माझा होशील ना' मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.  

3/6

जवळपास तीन महिन्यानंतर मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. 

4/6

पुण्यातून मुंबईत आल्यानंतर जवळपास १५ दिवस कलाकार  क्वारंटाईन होते.

5/6

मालिकेच्या सेटवर योग्य त्या खबरदारीसह चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

6/6

लॉकडाऊनमधील काही नियमांमध्ये सूट देण्यात आली असून अटी-शर्तींसह मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.