२७ सप्टेंबर पासून 'झी मराठी'वर मनोरंजनाचा अधिकमास

| Sep 22, 2020, 19:53 PM IST
1/5

२७ सप्टेंबर पासून प्रत्येक रविवार संध्याकाळ मनोरंजनाचा अधिकमास सुरु होणार आहे.

2/5

'होम मिनिस्टर, लाडाची मी लेक गं, तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको, अग्गबाई सासूबाई आणि माझा होशील ना' या आपल्या लाडक्या मालिका आता प्रेक्षकांना रविवारी सुद्धा पाहता येणार आहेत.

3/5

झी मराठीवर आता रविवार ही खास होणार आहे. कारण आता रविवारी देखील प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे.

4/5

5/5