1/16
2/16
3/16
4/16
6/16
7/16
8/16
9/16
12/16
13/16
14/16
गुगलची खास व्यवस्था
इंटरनेच्या युगात गुगल म्हणजे सर्व काही. काही शोधायचे असेल तर नेहमीच गुगलला प्राध्यान्य दिले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या असतील तर काही संदर्भ पाहिजे असेल गुगला सर्च केले जाते. कुठे फिरायला जायचे असेल तर अंतर किती कोठे आहे ठिकाण, तसेच युट्यूबवर काही गाणी ऐकायची असतील किंवा व्हिडिओ पाहायचा असेल अथवा मेल चेक करायचा असेल तर यावरील उपाय म्हणजे गुगल जवळ आहे.
आपण काही गुगलला विचारले तर गुगल आपल्या माहितीसाठी सदैव तयार. गुगल म्हणजे इंटनेटवर एक विश्वचं. एवढे सर्व गुगलवर असते. मग याच गुगलचा डेटा कसा सुरक्षिस राहतो. तो सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घेतली जाते. गुगलचा डेटा कसा साठवून ठेवला जातो. त्याचे कार्य कसे सुरू असते, याबाबत आपल्याला उत्सुकता असेल ना. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी गुगलने खास व्यवस्था केलीय. गुगलची व्यवस्था कशी चालते याची माहिती देण्याचा हा प्रयत्न.
15/16
16/16