श्रीकृष्णावरील चित्रपटातील गाणी

Aug 28, 2013, 16:16 PM IST
1/13

वो किसना है...`किसना` चित्रपटातलं `वो किसना है...` हे गाणं विवेक ओबेरॉय आणि इशा शरवानी यांच्यावर चित्रीत झालंय. तर सुखविंदर सिंग आणि आयेशा दरबार यांनी ते गायलंय.

वो किसना है...
`किसना` चित्रपटातलं `वो किसना है...` हे गाणं विवेक ओबेरॉय आणि इशा शरवानी यांच्यावर चित्रीत झालंय. तर सुखविंदर सिंग आणि आयेशा दरबार यांनी ते गायलंय.

2/13

गोविंदा आला रे... आला...ब्लफमास्टर चित्रपटातलं शम्मी कपूर यांच्यावर चित्रीत झालेलं आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गोविंदा आला रे... आला... हे गाणं.

गोविंदा आला रे... आला...
ब्लफमास्टर चित्रपटातलं शम्मी कपूर यांच्यावर चित्रीत झालेलं आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गोविंदा आला रे... आला... हे गाणं.

3/13

शाम तेरी बंसी बजाए...`गीत गाता चल` चित्रपटातलं सचिन आणि सारिकावर चित्रित झालेलं `शाम तेरी बंसी बजाए...` हे गाणं... आरती मुखर्जी आणि जसपाल सिंग यांनी गायलेलं आहे.

शाम तेरी बंसी बजाए...
`गीत गाता चल` चित्रपटातलं सचिन आणि सारिकावर चित्रित झालेलं `शाम तेरी बंसी बजाए...` हे गाणं... आरती मुखर्जी आणि जसपाल सिंग यांनी गायलेलं आहे.


4/13

बडा नटखट...`अमर प्रेम` चित्रपटातलं `बडा नटखट...` हे गाणं अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यावर चित्रीत झालंय आणि लता मंगेशकर यांनी ते गायलंय.

बडा नटखट...
`अमर प्रेम` चित्रपटातलं `बडा नटखट...` हे गाणं अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यावर चित्रीत झालंय आणि लता मंगेशकर यांनी ते गायलंय.

5/13

कान्हा... कान्हा आन पडी मै तेरे द्वार...अभिनेत्री सायरा बानो आणि जॉय मुखर्जी यांनी अभिनय केलेल्या शागिर्द चित्रपटातलं हे गाणं... गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेलं...

कान्हा... कान्हा आन पडी मै तेरे द्वार...
अभिनेत्री सायरा बानो आणि जॉय मुखर्जी यांनी अभिनय केलेल्या शागिर्द चित्रपटातलं हे गाणं... गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेलं...


6/13

मन मोहना...`जोधा-अकबर` चित्रपटातलं बेला शेंडेनं गायलेलं `मन मोहना...` हे गाणं अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनवर चित्रित झालंय.

मन मोहना...
`जोधा-अकबर` चित्रपटातलं बेला शेंडेनं गायलेलं `मन मोहना...` हे गाणं अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनवर चित्रित झालंय.

7/13

राधा कैसे न जले...आशा भोसले आणि उदित नारायण यांनी गायलेलं `लगान` चित्रपटातलं `राधा कैसे न जले...` हे प्रसिद्ध गाणं...

राधा कैसे न जले...
आशा भोसले आणि उदित नारायण यांनी गायलेलं `लगान` चित्रपटातलं `राधा कैसे न जले...` हे प्रसिद्ध गाणं...

8/13

मैय्या यशोदा, ये तेरा कन्हैय्या...`हम साथ साथ है`सिनेमातलं अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं `मैय्या यशोदा, ये तेरा कन्हैय्या...` हे गीत...

मैय्या यशोदा, ये तेरा कन्हैय्या...
`हम साथ साथ है`सिनेमातलं अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं `मैय्या यशोदा, ये तेरा कन्हैय्या...` हे गीत...


9/13

यशोमती मैय्यासे बोले नंदलाला...`यशोमती मैय्यासे बोले नंदलाला...` मन्नाडे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं... छोट्या पद्मिनी कोल्हापूरेवर चित्रीत झालेलं... `सत्यम शिवम सुंदरम` चित्रपटातलं हे गाणं....

यशोमती मैय्यासे बोले नंदलाला...
`यशोमती मैय्यासे बोले नंदलाला...` मन्नाडे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं... छोट्या पद्मिनी कोल्हापूरेवर चित्रीत झालेलं... `सत्यम शिवम सुंदरम` चित्रपटातलं हे गाणं....


10/13

एक राधा... एक मीरा...एक राधा... एक मीरा.. दोनो नें शाम को चाहा...अंतर क्या दोनो कि चाह में बोलो...एक प्रेम दिवानी, एक दरस दिवानी...लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि मंदाकिनी यांच्यावर चित्रीत झालेलं, `राम ते गंगा मैली` या चित्रपटातलं हे गीत...

एक राधा... एक मीरा...
एक राधा... एक मीरा.. दोनो नें शाम को चाहा...
अंतर क्या दोनो कि चाह में बोलो...
एक प्रेम दिवानी, एक दरस दिवानी...

लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि मंदाकिनी यांच्यावर चित्रीत झालेलं, `राम ते गंगा मैली` या चित्रपटातलं हे गीत...


11/13

मधुबन में राधिका नाचे रे...मोहम्मद रफी यांनी गायलेलं कोहिनूर चित्रपटातलं, `मधुबन में राधिका नाचे रे...` हे गाणं दिलीप कुमार यांच्यावर चित्रीत झालं.

मधुबन में राधिका नाचे रे...
मोहम्मद रफी यांनी गायलेलं कोहिनूर चित्रपटातलं, `मधुबन में राधिका नाचे रे...` हे गाणं दिलीप कुमार यांच्यावर चित्रीत झालं.


12/13

मच गया शोर सारखी नगरी रे...

मच गया शोर सारखी नगरी रे...

13/13

मोहे पनघट पे नंदलाल...लता मंगेशकर यांनी गायलेलं मुघल-ए-आझम चित्रपटातलं हे प्रसिद्ध गाणं...

मोहे पनघट पे नंदलाल...
लता मंगेशकर यांनी गायलेलं मुघल-ए-आझम चित्रपटातलं हे प्रसिद्ध गाणं...