सॅमसंगचे खिशाला परवडणारे तीन स्मार्टफोन बाजारात

Aug 01, 2014, 18:02 PM IST
1/4

सॅमसंग गॅलक्सी ऐस एनएक्सटीची वैशिष्टे:

किंमत- 7,400 रुपये

डिस्प्ले- 4 इंच 800x480 पिक्सल,कॅपेसिटिव
प्रोसेसर- 1.2 गीगाहर्त्ज ड्युएल कोर
ऑपरेशन- ड्युएल सिम (जीएसएम+जीएसएम)
कॅमरा- 3 मेगापिक्सलचा रियर कॅमरा एलईडी फ्लॅशसह
रॅम- 512एमबी
स्टोरेज- 4 जीबी इंटरनल, 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
नेटवर्क- 3G एचएसपीए+, वाय-फाय 802.11 बी/जी/एन
ब्लूटूथ- 4.0 जीपीएस
बॅटरी- 1500 मेगाहर्टझ

सॅमसंग गॅलक्सी ऐस एनएक्सटीची वैशिष्टे: किंमत- 7,400 रुपये डिस्प्ले- 4 इंच 800x480 पिक्सल,कॅपेसिटिव
प्रोसेसर- 1.2 गीगाहर्त्ज ड्युएल कोर
ऑपरेशन- ड्युएल सिम (जीएसएम+जीएसएम)
कॅमरा- 3 मेगापिक्सलचा रियर कॅमरा एलईडी फ्लॅशसह
रॅम- 512एमबी
स्टोरेज- 4 जीबी इंटरनल, 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
नेटवर्क- 3G एचएसपीए+, वाय-फाय 802.11 बी/जी/एन
ब्लूटूथ- 4.0 जीपीएस
बॅटरी- 1500 मेगाहर्टझ

2/4

सॅमसंग गॅलक्सी स्टार अॅडवान्सची वैशिष्टे:

किंमत- 7,400 रुपये.

डिस्प्ले- 4.3 इंच 800x480 पिक्सल
प्रोसेसर- 1.2 गीगाहर्त्ज ड्युएल कोर
ऑपरेशन- ड्युएल सिम (जीएसएम+जीएसएम)
कॅमरा-  3 मेगापिक्सलचा रियर कॅमरा एलईडी फ्लॅशसह
रॅम-  512एमबी
स्टोरेज- 4 जीबी इंटरनल, 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
नेटवर्क- 3G एचएसपीए+, वाय-फाय 802.11 बी/जी/एन
ब्लूटूथ- 4.0 जीपीएस
बॅटरी- 1800 मेगाहर्टझ

सॅमसंग गॅलक्सी स्टार अॅडवान्सची वैशिष्टे: किंमत- 7,400 रुपये. डिस्प्ले- 4.3 इंच 800x480 पिक्सल
प्रोसेसर- 1.2 गीगाहर्त्ज ड्युएल कोर
ऑपरेशन- ड्युएल सिम (जीएसएम+जीएसएम)
कॅमरा-  3 मेगापिक्सलचा रियर कॅमरा एलईडी फ्लॅशसह
रॅम-  512एमबी
स्टोरेज- 4 जीबी इंटरनल, 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
नेटवर्क- 3G एचएसपीए+, वाय-फाय 802.11 बी/जी/एन
ब्लूटूथ- 4.0 जीपीएस
बॅटरी- 1800 मेगाहर्टझ

3/4

सॅमसंग गॅलक्सी स्टार- 2ची वैशिष्टे:

किंमत- 5,100 रुपये.

डिस्प्ले- 3.5 इंच 320×480 पिक्सल
प्रोसेसर- 1 गीगाहर्त्ज (एससी6815ए) सिंगल कोर
ऑपरेशन- ड्युएल सिम  (जीएसएम+जीएसएम)
कॅमरा- 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा
रॅम- 512 एमबी
स्टोरेज- 4 जीबी इंटरनल, 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
नेटवर्क- 2G (एडीजीई),वाय-फाय 802.11 बी/जी/एन
ब्लूटूथ- 4.0
बॅटरी- 1300 मेगाहर्टझ

सॅमसंग गॅलक्सी स्टार- 2ची वैशिष्टे: किंमत- 5,100 रुपये. डिस्प्ले- 3.5 इंच 320×480 पिक्सल
प्रोसेसर- 1 गीगाहर्त्ज (एससी6815ए) सिंगल कोर
ऑपरेशन- ड्युएल सिम  (जीएसएम+जीएसएम)
कॅमरा- 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा
रॅम- 512 एमबी
स्टोरेज- 4 जीबी इंटरनल, 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
नेटवर्क- 2G (एडीजीई),वाय-फाय 802.11 बी/जी/एन
ब्लूटूथ- 4.0
बॅटरी- 1300 मेगाहर्टझ

4/4

भारतीय बाजारात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी सॅमसंगने खिशाला परवडणारे तीन नवे स्मार्टफोन बाजारात उतरवले आहे. 'मोटो-ई'ला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने सॅमसंग गॅलक्सी स्टार-2, सॅमसंग गॅलक्सी स्टार अॅडवान्स आणि सॅमसंग गॅलक्सी एसीई एनएक्सटीला मैदानात उतरवले आहे.

तीनही फोन अॅंड्रॉइड 4.4 किटकॅटवर चालतात. शिवाय मराठी, हिंदी, बंगाली आणि गुजरातीसह इतर 12 भारतीय भाषांना सपोर्ट करतात.

यांची किंमत 5,100 रुपये पासून 7,400 रुपयांपर्यंत आहे.

भारतीय बाजारात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी सॅमसंगने खिशाला परवडणारे तीन नवे स्मार्टफोन बाजारात उतरवले आहे. 'मोटो-ई'ला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने सॅमसंग गॅलक्सी स्टार-2, सॅमसंग गॅलक्सी स्टार अॅडवान्स आणि सॅमसंग गॅलक्सी एसीई एनएक्सटीला मैदानात उतरवले आहे. तीनही फोन अॅंड्रॉइड 4.4 किटकॅटवर चालतात. शिवाय मराठी, हिंदी, बंगाली आणि गुजरातीसह इतर 12 भारतीय भाषांना सपोर्ट करतात. यांची किंमत 5,100 रुपये पासून 7,400 रुपयांपर्यंत आहे.