1/11
10. Karbonn Titanium S1 Plus
किंमत- 5690 रुपये
कार्बन टायटेनियम S1 प्लस हा फोन ड्यूल-सिमला सपोर्ट करतो आणि अँड्रॉईड 4.3 जेली बीन वर चालतो. यात 480x800 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4 इंचचा फोनला डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. यात मागच्या बाजूला एलइडी फ्लॅश सोबत 5 मेगापिक्सेल्सचा कॅमेरा आहे. 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमरा आहे. इंटर्नल स्टॉरेज 4 जीबी आहे आणि 32 जीबीपर्यंतची मायक्रो-एसडी कार्ड यात लावू शकतो.बॅटरी 1500mAh आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये जीपीआरएस, एज, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएसचा समावेश आहे. यात एफएम रेडिओ सुद्धा आहे. हा स्मार्टफोन काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे.
2/11
9. Lava Iris 406q
किंमत - 6899 रुपये
लावा आयरिस 406Q अँड्रॉइड 4.3 जेली बीनवर चालतो. याला 4.4 किट कॅटमध्ये अपडेट केल्या जावू शकतो. हा ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात 800x480 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4 इंचचा डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 200 प्रोसेसर, 400 मेगाहर्ट्स एड्रिनो 302 जीपीयू आणि एक जीबी रॅम आहे. लावा आइरिस 406Q मध्ये 5 मेगापिक्सेल्सचा रिअर आणि 0.3 मेगापिक्सेल्सचा फ्रंट कॅमेरा आहे. 4 जीबी इंटरनल स्टॉरेज आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं.
3/11
8. Micromax Unite 2
किंमत- 6999 रुपये
मायक्रोमॅक्स युनाइट 2 ड्यूअर सिमला सपोर्ट करतो. यात 480x800 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4.7 इंचचा ब्राइट ग्राफ आयपीएस डिस्प्ले आहे. यात 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. माइक्रोमॅक्सनं पहिल्यांदा स्मार्टफोनमध्ये गूगल ऑपरेटिंग सिस्टिमचं लेटेस्ट व्हर्जन अँड्राइड 4.4.2 किटकॅट दिलंय. मायक्रोमॅक्सनं पुढे ओव्हर द एयरच्या माध्यमातून यात अपडेट देण्याचं आश्वासन दिलंय. यूनाइट 2मध्ये 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रिअल कॅमेरा आहे. तर 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात 4 जीबी इंटरनल स्टोरेज आहे आणि 32 जीबीपर्यंतचं मायक्रो एसडी कार्ट लावलं जावू शकतं. या स्मार्टफोनमध्ये 2000mAh बॅटरी आहे. याच्या कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, ब्लूटूथ, वाय-फाय आणि जीपीएसचा समावेश आहे. हा फोन ग्रे, लाल आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. इंग्रजी सोबतच हा स्मार्टफोन 20 भारतीय भाषांना म्हणजे एकूण 21 भाषांना सपोर्ट करतो.
4/11
7. Fly F45Q
किंमत- 7333 रुपये
अँड्रॉइड 4.2 जेली बीनवर चालणारा फ्लाय F45Q ड्यूल-सिम सपोर्ट करतो. यात FWVGA (480x854 पिक्सेल्स) रिझॉलूशनचा 4.5 इंचचा डिस्प्ले आहे. 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. 8 मेगापिक्सेलचा रिअर आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. इंटरनल स्टॉरेज 4 जीबी आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं. बॅटरी 2000mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी आणि जीपीएसचा समावेश आहे.
5/11
6. XOLO Q1000 Opus
किंमत - 7590 रुपये
झोलो 1000 ओपस मध्ये 854x480 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 5 इंचचा डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर, विडियोकोर 4 जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट) आणि एक जीबी रॅम आहे. यात 5 मेगापिक्सेल्स चा रिअल कॅमेरा आहे. तर वीजीए फ्रंट कॅमरा आहे. इनबिल्ट स्टॉरेज 4 जीबी आणि 32 जीबीपर्यंतचा मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं. बॅटरी 2,000mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस/एजीपीएस, जीपीआरएस, एज आणि 3G चा समावेश आहे.
6/11
5. Xolo Q700s
किंमत- 7599 रुपये
झोलो Q700S हा ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात 854x480 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4.4 चा आयपीएस डिस्प्ले आहे. यात 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर, पॉवर वीआर जीपीयू आणि 1 जीबी रॅम आहे. हा अँड्रॉइड 4.2 जेली बीनवर चालतो. यात 8 मेगापिक्सेलचा एलइडी रिअर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावलं जावू शकतं. बॅटरी 1800mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, वाय-फाय, ब्लूटूथ 3.0, मायक्रो-यूएसबी आणि जीपीएस सहभागी आहे.
7/11
4. Panasonic T11
किंमत - 7599 रुपये
पॅनासोनिक T11मध्ये 480x800 पिक्सेल्स रिजॉलूशनचा 4 इंचचा डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉल-कॉम स्नॅपड्रॅगन 200 क्वॉड-कोर प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम आहे. यात मागील बाजूस 5 मेगापिक्सेल कॅमेरा आणि वीजीए फ्रंट कॅमेरा आहे. 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज सोबत 32 जीबीपर्यंत मायक्रो- एसडी कार्डचा वापर केला जावू शकतो. यात 1,500mAh ची बॅटरी आहे.
8/11
3. Lenovo A526
किंमत - 7699 रुपये
लिनोवा A526 ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. हा अँड्रॉइड 4.2.2 जेली बीनवर चालतो. यात 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आहे आणि एक जीबी रॅम आहे. 480x854 पिक्सेल रिझॉलूशनचा 4.5 इंचचा डिस्प्ले आहे. 5 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा वीजीए आहे. 4 जीबी इंटरनल स्टॉरेज आहे आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावता येवू शकतं. बॅटरी 2000mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये जीपीआरएस, एज, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस सहभागी आहे.
9/11
2. Spice Coolpad 2 Mi-496
किंमत - 7799 रुपये
अँड्रॉइड 4.1 जेली बीनवर आधारित स्पाइस फूलपॅड 2 Mi-496 ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात 540x960 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4.5 इंचचा डिस्प्ले आहे. 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. मागील बाजूस एलइडी फ्लॅश सोबत 5 मेगापिक्सेल कॅमरा आहे. इंटरनल स्टॉरेज 4 जीबी आणि 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावला जावू शकतो. बॅटरी 1700mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3G, वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी आणि ए-जीपीएसचा समावेश आहे.
10/11
1. Spice Stellar Mi-509
किंमत - 7999 रुपये
अँड्रॉइ़ 4.2 जेली बीनवर आधारित स्पाइस स्टेलर 509 ड्यूअल सिमला सपोर्ट करतो. यात FWVGA (480x854 पिक्सेल्स) रिझॉलूशनचा 5 इंचचा डिस्प्ले आहे. 1.3 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. मागील बाजूस एलईडी फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सेल आणि फ्रंटला 2 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. इंटरनल स्टोरेज 4 जीबी आहे आणि32 जीबीपर्यंत एसडी कार्ड लावू शकतो. बॅटरी 2000mAh ची आहे. कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये 3G, वाय फाय, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी आणि ए-जीपीएस सहभागी आहे.
11/11