९ अभिनेत्रींच्या मृत्यूचे रहस्य अजूनही कायम

May 22, 2015, 18:01 PM IST
1/10

प्रिया राजवंश 
२३ मार्च २००० रोजी प्रिया राजवंश या आपल्या बंगल्यात मृत आढळल्या होत्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे स्पष्ट झाले की त्यांची हत्या झाली होती. या प्रकरणी केतन आनंद आणि विवेक आनंद यांच्या समवेत चौघांना आरोपी बनविण्यात आले. संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचे समोर आले होते. 

2/10

कुलजीत रंधावा
२००६ मध्ये कुलजीत रंधावा हिने आपले प्राण गमावले होते. १९७६ मध्ये जन्माला आलेल्या कुलजीतने 'कोहिनूर' आणि 'हिप हिप हुर्रे' सारख्या सिरिअल्समध्ये काम केले होते. पण एक दिवशी तिने आत्महत्या केल्याची बातमी आली. मरण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली होती. त्यात मानसिक दबावामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. 

3/10

नफिसा जोसेफ

२९ जुलै २००४ मध्ये नफिसा जोसेफने जगाचा निरोप घेतला. तिचा जन्म १९७८ मध्ये झाला होता. नफिसा एमटीव्ही व्हीजे होती. प्रेमात धोका खाल्ल्याने तिने जीव दिल्याचे म्हटले जाते. 

नफिसा जोसेफ २९ जुलै २००४ मध्ये नफिसा जोसेफने जगाचा निरोप घेतला. तिचा जन्म १९७८ मध्ये झाला होता. नफिसा एमटीव्ही व्हीजे होती. प्रेमात धोका खाल्ल्याने तिने जीव दिल्याचे म्हटले जाते. 

4/10

विवेका बाबाजी
२५ जून २०१० ला ३७ वर्षांच्या विवेकाने जगाचा निरोप घेतला. कामसूत्रच्या जाहिरातीनंतर चर्चेत आलेल्या विवेकाने १९९३ मद्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला होता. ती मिस मॉरिशस ही होती. २००२ मध्ये तिने 'ये कैसी मुहब्बत' नावाच्या चित्रपटात काम केले होते. खासगी जीवनातील अडचणींमुळे तीने मृत्यूला कवटाळे होते, असे म्हटले जाते. 

5/10

परवीन बॉबी
२००५ मध्ये परवीन बॉबी हा मृत्यू झाल्याचे तिच्या शेजाऱ्यांना माहिती झाले. तिच्या घराच्या बाहेर वर्तमानपत्र आणि दुधाच्या पिशव्या दिसल्या. दरवाजा उघडल्यावर तिचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे लक्षात आले. खासगी जीवनातील एकाकीपणामुळे त्यांच्या मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. 

6/10

सिल्क स्मिता 
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताचा मृत्यू ३६ व्या वर्षी झाला. आपल्या 'सेक्स सिंबल' इमेजमुळे ती दुःखी होती. त्यामुळे तिने आत्महत्या केली. त्याच्या काहणीवर नुकताच 'डर्टी पिक्चर' हा चित्रपट बनिवण्यात आला होता. त्यात विद्या बालन हिने सिल्क स्मिताची भूमिका वढवली होती. 

7/10

दिव्या भारती 
९० च्या दशकात दिव्या भारती हिने यशाचे अनेक शिखरं पादाक्रांत केलीत. या काळात अभिनेत्यांचा एकाधिकार होता. ५ एप्रिल १९९३ मध्ये केवळ १९ वर्षांची असताना तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या एक वर्षांपूर्वी साजिद नडियावाला याच्याशी तिचे लग्न झाले होते. मुंबईच्या वर्सोवा येथील तुलसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. 

8/10

जिया खान 
जून २०१३ मध्ये जिया खानचा २५ व्या वर्षी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण काय होते हे कोणालाही माहित नाही. तिचा मृतदेह आपल्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेला आढळला होता. या प्रकरणात अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे प्रकरण सुरू आहे. 

9/10

शिखा जोशी 
नुकतेच अभिनेत्री शिखा जोशी हा गूढ परिस्थितीमध्ये मृत्यू झाला. तिचा मृतदेह वर्सोवातील तिच्या  घरात मिळाला. अजून स्पष्ट झाले नाही की तिची हत्या झाली की तिने आत्महत्या केली. शिखा काही दिवसांपूर्वी 'बीए पास' चित्रपटात दिसली आहे. 

10/10

बॉलीवू़डच्या काही काहण्या खूप रहस्यमयी आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. यात आम्ही त्या नऊ अभिनेत्रींचा उल्लेख करणार आहोत. ज्यांच्या मृत्यूच्या काहणीवर कोणाचाही विश्वास बसणार नाही. 