संघर्षातून वर आलेले सेलिब्रेटी!

Aug 15, 2014, 20:12 PM IST
1/7

देव आंनद वर्ष 1942मध्ये लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर दिल्लीमध्ये आले. इथे दोन महिने काम केल्यानंतर चित्रपटात काम करण्यासाठी ते मुंबईला आले. इथं आपल्या छोट्या भावाबरोवर ते राहत होते आणि येथे दीड वर्ष क्लार्क म्हणूनही नोकरी केली.

2/7

राकेश ओमप्रकाश मेहरा स्टेट लेव्हल स्वीमर होते. त्यांना आरक्षित कोट्यातून ‘श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स’मध्ये अॅडमिशन मिळाली. कॉलेजमध्ये सगळ्या मुलांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क होते तर राकेशजींना मात्र 56.6 मार्क होते. शिक्षणानंतर ‘यूरेका फोर्ब्स व्हॅक्यूम क्लिनर्स’मध्ये सेल्समन म्हणून त्यांनी नोकरी केली. यावेळी, त्यांचा पगार होता 415 रुपये होता.

3/7

उच्चशिक्षित बॉलिवूड कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री सोहा अली खान... लंडनमध्ये ‘इंटरनॅशनल रिलेशन’मध्ये मास्टर्सची डिग्री मिळानंतर सोहानं फोर्ड फाउंडेशन आणि सिटी बँकेसाठी काम केलंय. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला.  

4/7

2006मध्ये जॅकलीन फर्नांडीस टी. व्ही अँकर आणि रिपोर्टर म्हणून काम करत होती. ऑस्ट्रेलियामध्ये मास कम्युनिकेशनचं शिक्षण पूर्ण झाल्यावर श्रीलंकेत अँकर आणि टिव्ही रिपोर्टरचं काम केलं. याच कालावधीत तिला मॉडलिंगची ऑफर मिळायला सुरुवात झाली होती. 

5/7

बॅालिवूडमध्ये येण्यापूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीनं वॅाचमन म्हणूनही काम केलंय. अभिनयाची आवड होती म्हणून त्यानं दिल्लीमध्ये थिएटर जॉईन केलं, पण यामध्ये त्याला पैसे मिळत नव्हते. या कारणामुळं वॅाचमनची नोकरी करत होता ग्रॅज्युएशननंतर बडोदामध्ये एका पेट्रोकेमिकल कंपनीत चीफ केमिस्ट म्हणून काम करत होता.

6/7

जॉन अब्राहम यानं आपल्या करिअरची सुरुवात एका अॅड एजेन्सीमध्ये मीडिया प्लानर म्हणून केली. त्यानंतर जॅानला सिनेमांमध्ये ब्रेक मिळाला.  

7/7

अक्षय कुमार आज बॉलिवूडचा ‘खिलाडी’म्हणून ओळखला जातो... याच खिलाडीनं आपल्या रिअल आयुष्यातही आपला खिलाडूपणा दाखवलाय. एक वेटर आणि मार्शल आर्ट ट्रेनर म्हणूनही काम केलंय.

बॉलिवूडमध्ये दाखल होण्यापूर्वी अक्षयनं एका रेस्टॉरंटमध्ये वेटरची नोकरी केली. त्यानंतर त्यानं शेफ म्हणूनही काम केलं.

एवढंच नाही तर त्यानं मुंबईत फोटोग्राफर जयेश शेठ यांच्याकडे असिस्टंट म्हणूनही काम केलं, तेही कोणताही मोबदला न घेता... तसंच, मुंबईत स्ट्रगल करताना अक्षयनं सिंगापूर आणि बँकॉकमधून कपडे आणि इतर उत्पादनं आणून त्याची विक्रीही केलीय. 

अक्षय कुमार आज बॉलिवूडचा ‘खिलाडी’म्हणून ओळखला जातो... याच खिलाडीनं आपल्या रिअल आयुष्यातही आपला खिलाडूपणा दाखवलाय. एक वेटर आणि मार्शल आर्ट ट्रेनर म्हणूनही काम केलंय. बॉलिवूडमध्ये दाखल होण्यापूर्वी अक्षयनं एका रेस्टॉरंटमध्ये वेटरची नोकरी केली. त्यानंतर त्यानं शेफ म्हणूनही काम केलं. एवढंच नाही तर त्यानं मुंबईत फोटोग्राफर जयेश शेठ यांच्याकडे असिस्टंट म्हणूनही काम केलं, तेही कोणताही मोबदला न घेता... तसंच, मुंबईत स्ट्रगल करताना अक्षयनं सिंगापूर आणि बँकॉकमधून कपडे आणि इतर उत्पादनं आणून त्याची विक्रीही केलीय.