'अॅप'च्या साहाय्यानं द्या जुन्या फोनला नवीन लूक!

Feb 17, 2015, 17:37 PM IST
1/6

कार माऊंट

कार माऊंटची किंमत ५०० रुपयांपासून सुरू होते. जर तुम्हाला तुमचा फोन जीपीएस डिव्हाईस म्हणून किंवा कारमध्ये ट्रीप कम्प्युटरप्रमाणे वापरायचा असेल तर... तुम्हाला कुठेही लटकणारी, चिपकणारी युनिव्हर्सल कार माऊंटची गरज भासेल. यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन कुठेही लटकावून ठेऊ शकाल. 

कार माऊंट कार माऊंटची किंमत ५०० रुपयांपासून सुरू होते. जर तुम्हाला तुमचा फोन जीपीएस डिव्हाईस म्हणून किंवा कारमध्ये ट्रीप कम्प्युटरप्रमाणे वापरायचा असेल तर... तुम्हाला कुठेही लटकणारी, चिपकणारी युनिव्हर्सल कार माऊंटची गरज भासेल. यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन कुठेही लटकावून ठेऊ शकाल. 

2/6

क्रोमकास्ट

२९९९ रुपयांमध्ये येणारा कॉम्पॅक्ट एचडीएमआय वाय फाय स्टिक सरळ टीव्हीशी कनेक्ट केली जाऊ शकते. ही पॉवर यूएसबी पोर्टनं घेता येते. यासाठी यूएसबी वॉल अॅडाप्टरचा वापर केला जाऊ शकेल. तुम्ही तुमच्या फोनवर व्हिडिओ स्ट्रीमही करू शकता किंवा टीव्हीची स्क्रीन तुमच्या फोनवरही पाहू शकता. 
 

क्रोमकास्ट २९९९ रुपयांमध्ये येणारा कॉम्पॅक्ट एचडीएमआय वाय फाय स्टिक सरळ टीव्हीशी कनेक्ट केली जाऊ शकते. ही पॉवर यूएसबी पोर्टनं घेता येते. यासाठी यूएसबी वॉल अॅडाप्टरचा वापर केला जाऊ शकेल. तुम्ही तुमच्या फोनवर व्हिडिओ स्ट्रीमही करू शकता किंवा टीव्हीची स्क्रीन तुमच्या फोनवरही पाहू शकता. 
 

3/6

बेडसाईड म्युजिक प्लेअर

जर तुम्हाला तुमच्या फोनची स्टोअरेज कॅपेसिटी वाढवायचीय तर त्यामध्ये ३२-६४ जीबीचं मायक्रो कार्ड लावा. यामध्ये तुम्ही तुमचं म्युझिक कलेक्शनही कॉपी करून ठेऊ शकता. यावर गाणं किंवा टयुनइन रेडिओसारखे ऑडिओ स्ट्रीमिंग अॅपही इन्स्टॉल केले जाऊ शकतील. यानंतर कॉम्पॅक्ट ब्लु टूथ स्पीकर किंवा डॉकिंग स्टेशन घेऊन त्याला फोनशी कनेक्ट करा. यामुळे, तुम्हाला तुमच्या बेडजवळ ठेवता येईल असा एक मिनी इंटरनेट रेडिओ प्लेअर मिळेल. 

बेडसाईड म्युजिक प्लेअर जर तुम्हाला तुमच्या फोनची स्टोअरेज कॅपेसिटी वाढवायचीय तर त्यामध्ये ३२-६४ जीबीचं मायक्रो कार्ड लावा. यामध्ये तुम्ही तुमचं म्युझिक कलेक्शनही कॉपी करून ठेऊ शकता. यावर गाणं किंवा टयुनइन रेडिओसारखे ऑडिओ स्ट्रीमिंग अॅपही इन्स्टॉल केले जाऊ शकतील. यानंतर कॉम्पॅक्ट ब्लु टूथ स्पीकर किंवा डॉकिंग स्टेशन घेऊन त्याला फोनशी कनेक्ट करा. यामुळे, तुम्हाला तुमच्या बेडजवळ ठेवता येईल असा एक मिनी इंटरनेट रेडिओ प्लेअर मिळेल. 

4/6

स्पेअर स्काईप क्लायंट 

फ्री स्काईपच्या साहाय्यानं तुमच्या जुन्या स्मार्टफोनला नेहमीच ऑन राहणारा स्काइप क्लाईंट बनवू शकता. स्काईपचं सेट अप करा, आणि त्याला वाय-फायशी कनेक्ट करून तुमच्या घरात कुठेही ठेवा. यासाठी एखादं अॅक्टिव्ह सिम कार्डही गरजेचं आहे. यामध्ये एचडीएमआयच्या साहाय्यानं डिस्प्लेही तुम्ही मिळवू शकता. 

स्पेअर स्काईप क्लायंट  फ्री स्काईपच्या साहाय्यानं तुमच्या जुन्या स्मार्टफोनला नेहमीच ऑन राहणारा स्काइप क्लाईंट बनवू शकता. स्काईपचं सेट अप करा, आणि त्याला वाय-फायशी कनेक्ट करून तुमच्या घरात कुठेही ठेवा. यासाठी एखादं अॅक्टिव्ह सिम कार्डही गरजेचं आहे. यामध्ये एचडीएमआयच्या साहाय्यानं डिस्प्लेही तुम्ही मिळवू शकता. 

5/6

गाडीमध्ये करा वापर

फ्री युलिस स्पीडोमीटर अॅप्लिकेशननं जुन्या अँन्ड्रॉईड फोन पॉवरफुल कार ट्रिप कम्प्युटर बनू शकतो. यामध्ये स्पीड, दिशा, वेळ आणि एक्सलरेशन टाईमसोबतच ट्रॅव्हलचं जीपीएस डेटाही रेकॉर्ड केला जाऊ शकतो. यामध्ये स्पीड लिमिट वॉर्निंगही सेट केलं जाऊ शकतं जे ओव्हरस्पीडिंगवर नोटिफिकेशन देऊ शकतं. 

गाडीमध्ये करा वापर फ्री युलिस स्पीडोमीटर अॅप्लिकेशननं जुन्या अँन्ड्रॉईड फोन पॉवरफुल कार ट्रिप कम्प्युटर बनू शकतो. यामध्ये स्पीड, दिशा, वेळ आणि एक्सलरेशन टाईमसोबतच ट्रॅव्हलचं जीपीएस डेटाही रेकॉर्ड केला जाऊ शकतो. यामध्ये स्पीड लिमिट वॉर्निंगही सेट केलं जाऊ शकतं जे ओव्हरस्पीडिंगवर नोटिफिकेशन देऊ शकतं. 

6/6

तुम्ही  नवीन स्मार्टफोन विकत घेतलाय... आणि तुमच्या हातातला तुमचा जुना फोन अजूनही सुरू आहे तर अशा फोनला तुम्ही काही अॅप्सच्या साहाय्यानं नवीन रुप देऊ शकता... आणि त्याचा वापरही अत्यंत कल्पकतेनं करू शकता... कसं, पाहुयात... 

तुम्ही  नवीन स्मार्टफोन विकत घेतलाय... आणि तुमच्या हातातला तुमचा जुना फोन अजूनही सुरू आहे तर अशा फोनला तुम्ही काही अॅप्सच्या साहाय्यानं नवीन रुप देऊ शकता... आणि त्याचा वापरही अत्यंत कल्पकतेनं करू शकता... कसं, पाहुयात... 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x