'आप'च्या विजयाचे वृत्त परदेशातील वृत्तपत्रात झळकले

Feb 11, 2015, 18:28 PM IST
1/6

लॉस एंजिलिस टाइम्स - दिल्लीतील चर्चवर झालेला हल्ला आणि काही ठिकाणी झालेल्या दंगलीवर टिप्पन्नी केली. हिंदू कट्टरपंथामुळे मतदारांमध्ये घबराट निर्माण झाल्याने आणि वाढती ताकद यामुळे हे झालेय.  

2/6

वॉल स्ट्रीट जरनल - एका  भ्रष्टाचार विरोधी पार्टीकडून मोदी यांना मोठा राजकीय झटका बसला आहे. ही त्यांच्यावर ओढवलेली नामुष्की आहे.  वृत्तात असे म्हटलेय, अरविंद केजरीवाल हे आता एका राजकीय मंचावर आहे. ते भ्रष्टाचारविरोधात लढत आहेत. मोदीही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत. मात्र, त्यांच्या राजकीय शैली वेगळी आहे. त्यामुळे या दोघांमध्ये राजकीय विसंवाद होऊ शकतो.

3/6

न्यूयॉर्क टाइम्स - नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा राजकीय भूकंप असल्याचे म्हटले आहे. मोदी यांनी आपल्या परदेशी दौऱ्यात एकानंतर एक यशस्वी घोडदौड केली. मात्र, आपल्या देशातील अर्थव्यवस्थेबाबत सरकारने कोणतीही सुधारणा झालेली नाही.  

4/6

वॉशिंगटन पोस्ट - या वृत्तपत्राने म्हटलेय, मोदी हेलिकॉप्टरमधून बसून मोठ्या सभाना संबोधित करण्यासाठी जात. मात्र, केजरीवाल गल्ली-बोलात छोट्या छोट्या सभा घेऊन स्थानिक प्रश्नांना हात घातल असत. 

5/6

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपची हार आणि आम आदमी पार्टीचा ऐतिहासिक विजय याला पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र 'डॉन' सह अन्य वृत्तपत्रांनी चार ते पाच मोठी वृत्त प्रसिद्ध केलीत. 'नई बात'मध्ये म्हटलेय आम आदमीने काँग्रेस आणि भाजपला चिरडलेय. तर 'दुनिया' या वृत्तपत्रात प्रमुख बातमी केलेय. आम आदमीने भाजपला मोठी धूळ चारली आहे. तर काँग्रेसचा सफाया केलाय, असं म्हटलंय.

6/6

आम आदमी पार्टीच्या विजयाचे वृत्त परदेशी प्रमुख वृत्तपत्रात झळकले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विजयाला चांगले कव्हरेज दिलेय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही हार असल्याचे नमुद केले आहे. 