मोबाईल बँकिंग सिक्युरिटीच्या काही टिप्स

Jul 09, 2014, 19:46 PM IST
1/7

योग्य यूआरएलवर जा ------------
बँकिंग अॅपचा वापर करण्यासाठी तुम्हांला सरळ बँकेच्या साइटवर जा. कोणतीही साइट सिक्युर आहे का हे तपासण्यासाठी यूआरएल http किंवा https सुरू होते. यातील s  म्हणजे सिक्युर. या वेबसाइटवर लॉकचा सिम्बॉल असतो.

योग्य यूआरएलवर जा ------------ बँकिंग अॅपचा वापर करण्यासाठी तुम्हांला सरळ बँकेच्या साइटवर जा. कोणतीही साइट सिक्युर आहे का हे तपासण्यासाठी यूआरएल http किंवा https सुरू होते. यातील s म्हणजे सिक्युर. या वेबसाइटवर लॉकचा सिम्बॉल असतो.

2/7

सोशल मीडियाच वापर करताना सावधान ------------
सोशल मीडियाचा वापरत करतानाही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मालवेअर अटॅकसाठी सर्वात घातक प्लॅटफॉर्म सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामध्ये बरेच युजर अशा काही माहिती शेअर करतात त्यामुळे मालवेअर अटॅक होण्याची शक्यता आहे. कोणत्याही अशा लिंकवर क्लिक करू नका जी तुम्हांला एखाद्या अनसेफ साइटवर रिडायरेक्ट करेल. तसेच अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका जी तुम्हांला बँकेच्या साइटवर घेऊन जात असेल. ती बनावटी वेबसाइट असू शकते. तसेच टेक्स मेसेज किंवा इमेल करण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करू नका...

सोशल मीडियाच वापर करताना सावधान ------------ सोशल मीडियाचा वापरत करतानाही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मालवेअर अटॅकसाठी सर्वात घातक प्लॅटफॉर्म सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामध्ये बरेच युजर अशा काही माहिती शेअर करतात त्यामुळे मालवेअर अटॅक होण्याची शक्यता आहे. कोणत्याही अशा लिंकवर क्लिक करू नका जी तुम्हांला एखाद्या अनसेफ साइटवर रिडायरेक्ट करेल. तसेच अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका जी तुम्हांला बँकेच्या साइटवर घेऊन जात असेल. ती बनावटी वेबसाइट असू शकते. तसेच टेक्स मेसेज किंवा इमेल करण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करू नका...

3/7

अनोळखी कॉलपासून सावधान ------------
जेव्हा तुम्हांला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला तर त्यावर कॉल बॅक करताना सावधानता बाळगा. यामुळेही तुम्हांला मालवेअरचा धोका वाढतो. अशा कॉलसाठी तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल. तसेच फोन सुरू असताना तुमचा डेटा ट्रान्सफरही होऊ शकतो.

अनोळखी कॉलपासून सावधान ------------ जेव्हा तुम्हांला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला तर त्यावर कॉल बॅक करताना सावधानता बाळगा. यामुळेही तुम्हांला मालवेअरचा धोका वाढतो. अशा कॉलसाठी तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल. तसेच फोन सुरू असताना तुमचा डेटा ट्रान्सफरही होऊ शकतो.

4/7

ऑफिशअल अॅप्सचा वापर करा. ------------
चुकीच्या अॅपच्या वापरामुळे आपल्या मोबाइलमध्ये व्हायरस किंवा मालवेअरचा धोका जास्त असतो. त्यामुळे योग्य अॅपचा वार केला नाही तर तुमची ऑपरेटिंग सिस्टिमला मालवेअरचा धोका होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कोणतेही अॅप डाऊललोड करताना सावधनता बाळगा. बँकिंग संदर्भातील अधिकृत अॅप  बँकेच्या ऑफिशअल अॅप स्टोअरमधून डाऊनलोड करा.

ऑफिशअल अॅप्सचा वापर करा. ------------ चुकीच्या अॅपच्या वापरामुळे आपल्या मोबाइलमध्ये व्हायरस किंवा मालवेअरचा धोका जास्त असतो. त्यामुळे योग्य अॅपचा वार केला नाही तर तुमची ऑपरेटिंग सिस्टिमला मालवेअरचा धोका होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कोणतेही अॅप डाऊललोड करताना सावधनता बाळगा. बँकिंग संदर्भातील अधिकृत अॅप बँकेच्या ऑफिशअल अॅप स्टोअरमधून डाऊनलोड करा.

5/7

पब्लिक वाय-फायचा वापर मोबाईल बँकिंगसाठी टाळा ------------
तसेच तुम्ही पब्लिक नेटवर्क एरियात असाल आणि फ्री वाय-फाय किंवा हॉटस्पॉटचा वापर करताना चुकूनही मोबाईल बँकिंगचा वापर करून नका. तसेच खात्यासंदर्भातील सूचना टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवू नका. तसेच सेफ मोबाईल बँकिंगचा वापर करताना स्क्रिन अनलॉकचे ऑप्शन वापरा.

पब्लिक वाय-फायचा वापर मोबाईल बँकिंगसाठी टाळा ------------ तसेच तुम्ही पब्लिक नेटवर्क एरियात असाल आणि फ्री वाय-फाय किंवा हॉटस्पॉटचा वापर करताना चुकूनही मोबाईल बँकिंगचा वापर करून नका. तसेच खात्यासंदर्भातील सूचना टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवू नका. तसेच सेफ मोबाईल बँकिंगचा वापर करताना स्क्रिन अनलॉकचे ऑप्शन वापरा.

6/7

चांगल्या सवयी लावून घ्या ------------
बँकिंगसाठी आपल्या फोनच्या वापरासाठी घाबरू नका. तुम्ही काही मूलभूत खबरादारी घेतली तर तुम्हांला मोबाईल मालवेअरने चिंतीत होण्याची गरज नाही. सर्वात महत्वाचे म्हणचे आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती मोबाईल डिव्हाइसमध्ये स्टोअर करू नका. जसे खाते क्रमांक, डेबिट आणि क्रेडीट कार्ड पीन आपल्या फोनमध्ये स्टोअर करू नका. 
तुम्ही बँकिंग अॅप युज करत असाल तर  तुमच्या अॅपचा युजर नेम आणि पासवर्ड मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेऊ नका. चुकीच्या हातात मोबाईल गेल्यावर त्याचा गैरवापर होऊ शकतो.

चांगल्या सवयी लावून घ्या ------------ बँकिंगसाठी आपल्या फोनच्या वापरासाठी घाबरू नका. तुम्ही काही मूलभूत खबरादारी घेतली तर तुम्हांला मोबाईल मालवेअरने चिंतीत होण्याची गरज नाही. सर्वात महत्वाचे म्हणचे आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती मोबाईल डिव्हाइसमध्ये स्टोअर करू नका. जसे खाते क्रमांक, डेबिट आणि क्रेडीट कार्ड पीन आपल्या फोनमध्ये स्टोअर करू नका. तुम्ही बँकिंग अॅप युज करत असाल तर तुमच्या अॅपचा युजर नेम आणि पासवर्ड मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेऊ नका. चुकीच्या हातात मोबाईल गेल्यावर त्याचा गैरवापर होऊ शकतो.

7/7

सॉफ्टवेअर सिक्युरिटी कंपनी ट्रेंड मायक्रोने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात समोर आले की, मोबाईल बँकिंग मालवेअरने प्रभावित देशांमध्ये भारताचा क्रमांक तिसरा लागतो. त्यामुळे मोबाईल बँकिंग ट्रान्सक्शन्स अधिक सुरक्षित करू शकतो त्यासाठी काही टिप्स...

सॉफ्टवेअर सिक्युरिटी कंपनी ट्रेंड मायक्रोने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात समोर आले की, मोबाईल बँकिंग मालवेअरने प्रभावित देशांमध्ये भारताचा क्रमांक तिसरा लागतो. त्यामुळे मोबाईल बँकिंग ट्रान्सक्शन्स अधिक सुरक्षित करू शकतो त्यासाठी काही टिप्स...