सणांत ‘शॉपिंग वेबसाईट’ची धम्माल...

Oct 07, 2014, 21:22 PM IST
1/6

Snapdeal.com

वॉर्टन बिझनेस शाळेतून ग्रॅजुएशन पूर्ण केलेला कुणाल बहलनं आपला मित्र रोहित बन्सलसोबत ‘स्नॅपडील’ ही शॉपिंग वेबसाईट सुरू केली. रोहीत बन्सल हाही दिल्ली आयआयटीचा विद्यार्थी... या दोघांनी एकत्र येऊन 'स्नॅपडील'ला लोकांपर्यंत पोचविले आहे. कुणाल बहल स्नॅपडीलला 'ई-कॉमर्स कंपनी' मानत नाही... तर तो या वेबसाईटला ‘व्हेन्चर कन्झ्युमर फोकस्ड टॅक्नोलॉजी’ कंपनी म्हणतो.

चार वर्षांपूर्वी सुरु केलेली या वेबसाईटनं विक्रेते आणि ग्राहक यांना एक समान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. 

Snapdeal.com वॉर्टन बिझनेस शाळेतून ग्रॅजुएशन पूर्ण केलेला कुणाल बहलनं आपला मित्र रोहित बन्सलसोबत ‘स्नॅपडील’ ही शॉपिंग वेबसाईट सुरू केली. रोहीत बन्सल हाही दिल्ली आयआयटीचा विद्यार्थी... या दोघांनी एकत्र येऊन 'स्नॅपडील'ला लोकांपर्यंत पोचविले आहे. कुणाल बहल स्नॅपडीलला 'ई-कॉमर्स कंपनी' मानत नाही... तर तो या वेबसाईटला ‘व्हेन्चर कन्झ्युमर फोकस्ड टॅक्नोलॉजी’ कंपनी म्हणतो. चार वर्षांपूर्वी सुरु केलेली या वेबसाईटनं विक्रेते आणि ग्राहक यांना एक समान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. 

2/6

Flipkart.com

आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांनी... सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी २००७ सप्टेंबरमध्ये 'फ्लिपकार्ट डॉट कॉम'  ही शॉपिंग वेबसाईट सुरु केली. या वेबसाइटवर ३०० पेक्षा जास्त कॅटेगिरीझ असून यावर डील्स होतात. डिस्काउंडसोबत फ्री डिलिव्हरी, बाय वन गेट वन फ्री यांसाखे ऑप्शन येथे उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टमध्ये ऑनलाइन शॉपिंगसाठी अनेक कॅटॅगरीझ उपलब्ध आहेत.

Flipkart.com आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांनी... सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी २००७ सप्टेंबरमध्ये 'फ्लिपकार्ट डॉट कॉम'  ही शॉपिंग वेबसाईट सुरु केली. या वेबसाइटवर ३०० पेक्षा जास्त कॅटेगिरीझ असून यावर डील्स होतात. डिस्काउंडसोबत फ्री डिलिव्हरी, बाय वन गेट वन फ्री यांसाखे ऑप्शन येथे उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टमध्ये ऑनलाइन शॉपिंगसाठी अनेक कॅटॅगरीझ उपलब्ध आहेत.

3/6

Google shopping

तुम्हाला जर सर्वात कमी किंमतीत प्रॉडक्ट खरेदी करायचे असेल. तर 'गुगल' शॉपिंग'वर तुम्हाला अशाप्रकारच्या  डील्स इथे दररोज होतात. तुम्हाला इथं प्रत्येक प्रोडक्टच्या किंमतीची तुलना करण्याचीही संधी मिळते. जेव्हा कोणत्याही प्रॉडक्टला सर्च करणार तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या ऑनलाइन रिटेलर्सच्या लिस्टिंग आणि डील्स तुमच्यासमोर येतील. ही वेबसाइट एक प्रकारे डील्स सर्ज इंजनसारखं काम करते.

Google shopping तुम्हाला जर सर्वात कमी किंमतीत प्रॉडक्ट खरेदी करायचे असेल. तर 'गुगल' शॉपिंग'वर तुम्हाला अशाप्रकारच्या  डील्स इथे दररोज होतात. तुम्हाला इथं प्रत्येक प्रोडक्टच्या किंमतीची तुलना करण्याचीही संधी मिळते. जेव्हा कोणत्याही प्रॉडक्टला सर्च करणार तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या ऑनलाइन रिटेलर्सच्या लिस्टिंग आणि डील्स तुमच्यासमोर येतील. ही वेबसाइट एक प्रकारे डील्स सर्ज इंजनसारखं काम करते.

4/6

Offers.com

या वेबसाइटवर ६००० पेक्षा जास्त कंपनी डील्स अपडेट करतात. वेबसाइटवर ३०० कॅटॅगरी असून कपडे, शूज, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, ट्रॅव्हल यांसारख्या डील्स इथे होताना दिसतात. 'ऑफर्स.कॉम'वर तुम्ही ब्रांडेड स्टोर्सच्या नावानेही सर्च करू शकता. या व्यतीरिक्त या वेबसाईटवर हॉलिडे पॅकॅजसुद्धा बुक केले जातात.

Offers.com या वेबसाइटवर ६००० पेक्षा जास्त कंपनी डील्स अपडेट करतात. वेबसाइटवर ३०० कॅटॅगरी असून कपडे, शूज, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, ट्रॅव्हल यांसारख्या डील्स इथे होताना दिसतात. 'ऑफर्स.कॉम'वर तुम्ही ब्रांडेड स्टोर्सच्या नावानेही सर्च करू शकता. या व्यतीरिक्त या वेबसाईटवर हॉलिडे पॅकॅजसुद्धा बुक केले जातात.

5/6

Dealnews.com

ज्या लोकांना ऑनलाइन शॉपिंग करण्याचे क्रेझ आहे अशा लोकांसाठी ही वेबसाइट उत्तम ऑप्शन आहे. या साईटवर २००० पेक्षा जास्त ऑनलाइन रिटेलर्स त्यांच्या डील्स अपडेट करतात. दररोज २०० पेक्षा जास्त डील्स या वेबसाईटद्वारे होतात. डीलसोबत प्रॉडक्टचे फोटो आणि त्याची माहितीही मिळते.

Dealnews.com ज्या लोकांना ऑनलाइन शॉपिंग करण्याचे क्रेझ आहे अशा लोकांसाठी ही वेबसाइट उत्तम ऑप्शन आहे. या साईटवर २००० पेक्षा जास्त ऑनलाइन रिटेलर्स त्यांच्या डील्स अपडेट करतात. दररोज २०० पेक्षा जास्त डील्स या वेबसाईटद्वारे होतात. डीलसोबत प्रॉडक्टचे फोटो आणि त्याची माहितीही मिळते.

6/6

दिवाळ सण जवळ आलाय... तुमचेही खरेदीचे बरेच प्लान असतील... पण, वेळ नाही म्हणून खरेदी पुढे ढकलत असाल तर तुमच्यासाठी ऑनलाईन शॉपिंगचा बेस्ट ऑप्शन उपलब्ध आहे... वेळ आणि वेगवेगळ्या डिल्सद्वारे पैसेही वाचवण्याचा हा उत्तम मार्ग तुमच्यासाठी ठरू शकतो. पाहुयात, कोणकोणत्या वेबसाईटची तुम्ही शॉपिंगसाठी मदत घेऊ शकाल...

 

दिवाळ सण जवळ आलाय... तुमचेही खरेदीचे बरेच प्लान असतील... पण, वेळ नाही म्हणून खरेदी पुढे ढकलत असाल तर तुमच्यासाठी ऑनलाईन शॉपिंगचा बेस्ट ऑप्शन उपलब्ध आहे... वेळ आणि वेगवेगळ्या डिल्सद्वारे पैसेही वाचवण्याचा हा उत्तम मार्ग तुमच्यासाठी ठरू शकतो. पाहुयात, कोणकोणत्या वेबसाईटची तुम्ही शॉपिंगसाठी मदत घेऊ शकाल...