स्मार्टफोन युजर्ससाठी टॉप ७ मोबाईल अॅप्स!

Jan 31, 2015, 14:36 PM IST
1/8

ट्विटर

मायक्रोब्लॉगिग साइट ट्विटर अतिशय लोकप्रिय आणि डाऊनलोड केलं जाणारं अॅप आहे. डिसेंबर २०१४पर्यंत ५०० मिलियनहून अधिक स्मार्टफोन युजर्सनं ट्विटर अॅप डाऊनलोड केलंय. ट्विटर वेबसाइट इंटरफेस, एसएमएस किंवा मोबाइल डिव्हाइस अॅपच्या स्वरूपात आहे. मार्च २००६मध्ये ट्विटरची वेबसाइट Irengbam जेनी यांनी तयार केली. पण याचं लॉन्चिंग २००६मध्ये झालं. 

 

ट्विटर मायक्रोब्लॉगिग साइट ट्विटर अतिशय लोकप्रिय आणि डाऊनलोड केलं जाणारं अॅप आहे. डिसेंबर २०१४पर्यंत ५०० मिलियनहून अधिक स्मार्टफोन युजर्सनं ट्विटर अॅप डाऊनलोड केलंय. ट्विटर वेबसाइट इंटरफेस, एसएमएस किंवा मोबाइल डिव्हाइस अॅपच्या स्वरूपात आहे. मार्च २००६मध्ये ट्विटरची वेबसाइट Irengbam जेनी यांनी तयार केली. पण याचं लॉन्चिंग २००६मध्ये झालं.   

2/8

गुगल मॅप

जे लोक कारने किंवा पायी नव्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात. त्यांच्यासाठी गुगल मॅप खूपच उपयुक्त ठरतं. गुगल मॅपच्या सहाय्यानं ते आपलं डेस्टिनेशन शोधून काढतात. गुगल मॅप वेब मॅपिंग सर्व्हिस आणि टेक्नॉलॉजी ही गुगलनं पुरवलेली सेवा आहे. हे मोबाईल अॅप स्मार्टफोन्समधील जगातील सर्वाधिक पॉप्युलर अॅप आहे. 

 

गुगल मॅप जे लोक कारने किंवा पायी नव्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात. त्यांच्यासाठी गुगल मॅप खूपच उपयुक्त ठरतं. गुगल मॅपच्या सहाय्यानं ते आपलं डेस्टिनेशन शोधून काढतात. गुगल मॅप वेब मॅपिंग सर्व्हिस आणि टेक्नॉलॉजी ही गुगलनं पुरवलेली सेवा आहे. हे मोबाईल अॅप स्मार्टफोन्समधील जगातील सर्वाधिक पॉप्युलर अॅप आहे.   

3/8

जी मेल

आतापर्यंत इतके मॅसेजिंग अॅप आलेत पण तरीही जीमेलची क्रेझ आणि गरज कायम आहे. सर्वाधिक पॉप्युलर इ-मेल सर्व्हिस म्हणजे जीमेल. जी मेलच्या युजर्समध्येही प्रत्येक वर्षी वाढ होते. 

 

जी मेल आतापर्यंत इतके मॅसेजिंग अॅप आलेत पण तरीही जीमेलची क्रेझ आणि गरज कायम आहे. सर्वाधिक पॉप्युलर इ-मेल सर्व्हिस म्हणजे जीमेल. जी मेलच्या युजर्समध्येही प्रत्येक वर्षी वाढ होते.   

4/8

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम ही ऑनलाइन फोटो शेअरिंग अॅप आहे. यंदा हे अॅप सर्वाधिक पॉप्युलर ठरलं असून अधिक डाऊनलो़ड झालंय. डिसेंबर २०१४ पर्यंत इन्स्टाग्रामचे ३०० मिलियनहून अधिक युजर्स झालेत. हे अॅप २०१०मध्ये लॉन्च झालं. पण फेसबुकनं २०१२मध्ये ते विकत घेतल्यानंतरच त्याची पॉप्युलॅरिटी वाढली.


 

इन्स्टाग्राम इन्स्टाग्राम ही ऑनलाइन फोटो शेअरिंग अॅप आहे. यंदा हे अॅप सर्वाधिक पॉप्युलर ठरलं असून अधिक डाऊनलो़ड झालंय. डिसेंबर २०१४ पर्यंत इन्स्टाग्रामचे ३०० मिलियनहून अधिक युजर्स झालेत. हे अॅप २०१०मध्ये लॉन्च झालं. पण फेसबुकनं २०१२मध्ये ते विकत घेतल्यानंतरच त्याची पॉप्युलॅरिटी वाढली.
 

5/8

यु ट्यूब

ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी सर्वात जास्त पॉप्युलर साइट म्हणजे यु ट्यूब. २००६मध्ये यु ट्यूब लॉन्च झालं. नंतर गुगलनं त्याच वर्षी विकत घेतलं. 

 

यु ट्यूब ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी सर्वात जास्त पॉप्युलर साइट म्हणजे यु ट्यूब. २००६मध्ये यु ट्यूब लॉन्च झालं. नंतर गुगलनं त्याच वर्षी विकत घेतलं.   

6/8

फेसबुक

ऑनलाइन सोशल मीडिया सर्व्हिस फेसबुक हे २०१४ मधील सर्वात जास्त डाऊनलोड झालेलं अॅप आहे. ते ही युनिक युजर्ससह... फेसबुक अॅप वापरणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतेच आहे. २००४मध्ये फेसबुक वेबसाइट लॉन्च झाली. मार्क झुकरबर्ग आणि त्याच्या मित्रांनी फेसबुक वेबसाइट तयार केली. 

 

फेसबुक ऑनलाइन सोशल मीडिया सर्व्हिस फेसबुक हे २०१४ मधील सर्वात जास्त डाऊनलोड झालेलं अॅप आहे. ते ही युनिक युजर्ससह... फेसबुक अॅप वापरणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतेच आहे. २००४मध्ये फेसबुक वेबसाइट लॉन्च झाली. मार्क झुकरबर्ग आणि त्याच्या मित्रांनी फेसबुक वेबसाइट तयार केली.   

7/8

व्हॉट्स अॅप

व्हॉट्स सध्याचं सर्वात जास्त आवडतं अॅप आहे. हे एक इंस्टंट मॅसेजिंग अॅप आहे. इंटरनेट शिवाय हे अॅप सध्या वापरता येत नाही. पण लवकरच हे अॅप इंटरनेट शिवायही वापरता येणार आहे. संपूर्ण जगात ७००० मिलियन युजर्स हे अॅप वापरतायेत. जानेवारी २०१५ पर्यंतचा हा आकडा आहे. व्हॉट्स अॅप २००९ मध्ये सुरू झालंय. 

WhatsApp Messenger is an instant messaging application for smartphones. This app enables the users to communicate through internt. It is the most popular messaging app globally with more than 700 million users as of January 2015. WhatsApp Inc. was founded in 2009.

व्हॉट्स अॅप व्हॉट्स सध्याचं सर्वात जास्त आवडतं अॅप आहे. हे एक इंस्टंट मॅसेजिंग अॅप आहे. इंटरनेट शिवाय हे अॅप सध्या वापरता येत नाही. पण लवकरच हे अॅप इंटरनेट शिवायही वापरता येणार आहे. संपूर्ण जगात ७००० मिलियन युजर्स हे अॅप वापरतायेत. जानेवारी २०१५ पर्यंतचा हा आकडा आहे. व्हॉट्स अॅप २००९ मध्ये सुरू झालंय.  WhatsApp Messenger is an instant messaging application for smartphones. This app enables the users to communicate through internt. It is the most popular messaging app globally with more than 700 million users as of January 2015. WhatsApp Inc. was founded in 2009.

8/8

सध्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग झालाय तो स्मार्टफोन. आपल्याला दररोजचं आयुष्य सुलभ करण्यासाठी अनेक अॅप्स वापरले जातात. त्यातीलच काही बेस्ट अॅप्स पाहूयात...

 

सध्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग झालाय तो स्मार्टफोन. आपल्याला दररोजचं आयुष्य सुलभ करण्यासाठी अनेक अॅप्स वापरले जातात. त्यातीलच काही बेस्ट अॅप्स पाहूयात...