सोशल वेबासाईटवर वायरल झाले हे फोटो...

Mar 13, 2015, 16:35 PM IST
1/9

ओबामा कुटुंबीयांचा सोशल मीडियावर वायरल झालेला हा आणखीन एक फोटो... 

2/9

गेल्या वर्षी ऑस्कर सोहळ्यात सिताऱ्यांचा सेल्फी त्यांच्या प्रेक्षकांना चांगलाच भावला

3/9

ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मॅकाले हिचा हा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला तो तिच्या भन्नाट एक्सप्रेशन्समुळे... 

4/9

दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर लोकप्रिय झालेला बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांचा हा फोटो... 

5/9

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या मुलीचा - मलियाचा हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त वायरल झाला... 

6/9

 ठाणेकर असलेल्या ५८ वर्षीय सतीष आपटेंनी याच वर्षी जानेवारी महिन्यात आपल्याहून २० वर्षांनी लहान असलेल्या लीसासोबत विवाह केला... हा फोटोही सोशल मीडियावर बराच गाजला

7/9

आपल्या भावाच्या लग्नाच्या पहिल्या रात्री... स्वत:साठी शुभेच्छा मागणारा हा बहाद्दर

8/9

आपल्या साखरपुड्याची बातमी देताना या मुलीनं... एकालाच नाही तर अनेकांना टॅग केलं... आणि.. 

9/9

आपल्या पित्याच्या प्रेतासमोर उभा राहून सेल्फीची क्रेझ भागवणाऱ्या या बहाद्दराचा वायरल झालेला हा फोटो... 