1/6
2/6
3/6
4/6
जर तुम्हाला तुमचा व्हाट्स अॅप मॅसेज किंमती असेल तर तुम्हाला आयडिया सिम कार्ड सुरक्षित असं काम करेल. यामध्ये बॅकअपच्या मदतीनं तुम्ही तुमचे मॅसेज सुरक्षित ठेवू शकता. जर तुमच्या अॅपमध्ये बिघाड असेल तर मॅसेज तुमच्या फोनमध्ये बॅकअप सुरक्षित राहील. हे काम करण्यासाठी सेंटीग मेन्यूमध्ये जावून Chat preferences मध्ये जावं लागेल. तसंच हिस्ट्री बॅकअॅपला क्लिक केल्यावर तुम्ही बॅकअप बनवू शकता. याबरोरबर रोज मॅसेज ला बॅकअप तुम्हाला करावं लागणार नाही. व्हॉट्सअॅप तुम्हाला दर दिवशी सकाळी 4 वाजता पूर्ण दिवसांची मॅसेज बॅकअप तयार करेल.
5/6
व्हाट्स अॅप चॅटची हिस्ट्री तुम्ही ई - मेलच्या माध्यमातून पाठवू शकता . तुमच्या अँड्रॉईड डिवाइस च्या माध्यमातून कॉन्व्हर्सेशन च्या मेन्यूमध्ये ऑप्शनला क्लिक केल्यावर तिथे तुम्हाला more ऑप्शन मधून Email Conversation चं ऑप्शन मिळेल. या ऑप्शनला क्लिक केल्यावर पूर्ण कॉन्व्हर्सेशन च्या ईमेल क्रिएट होईल. यामध्ये मीडिया आणि पिक्चर , व्हिडिओ उपलब्ध असतील. आणि तुम्ही कॉन्व्हर्सेशन ला मेल करुन तुम्ही पाठवू शकता.
6/6