बंगळुरू ठरलंय भारतातलं सर्वात भ्रष्ट शहर!

Apr 01, 2015, 10:43 AM IST
1/11

10. अहमदाबाद (गुजरात)
एकूण लाच - २७ लाख, २६ हजार, ९१० रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - २१० 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ६

10. अहमदाबाद (गुजरात)
एकूण लाच - २७ लाख, २६ हजार, ९१० रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - २१० 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ६

2/11

9. नोएडा (उत्तर प्रदेश)
एकूण लाच - ३६ लाख, ७६ हजार, ९९० रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - १९२ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ०

 

9. नोएडा (उत्तर प्रदेश)
एकूण लाच - ३६ लाख, ७६ हजार, ९९० रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - १९२ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ०  

3/11

8. लखनऊ (उत्तर प्रदेश)
एकूण लाच - १ कोटी, ६० लाख, १९ हजार, ५८८ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - २४१ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ३

8. लखनऊ (उत्तर प्रदेश)
एकूण लाच - १ कोटी, ६० लाख, १९ हजार, ५८८ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - २४१ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ३

4/11

7. कोलकाता (पश्चिम बंगाल)
एकूण लाच- १ कोटी, ६३ लाख, ३३ हजार, ४२५ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - ३४४ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ७

7. कोलकाता (पश्चिम बंगाल)
एकूण लाच- १ कोटी, ६३ लाख, ३३ हजार, ४२५ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - ३४४ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ७

5/11

6. पुणे (महाराष्ट्र)
एकूण लाच - १ कोटी, ३४ लाख, ५४ हजार, ०५६ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - ८६५ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ३४ 

6. पुणे (महाराष्ट्र)
एकूण लाच - १ कोटी, ३४ लाख, ५४ हजार, ०५६ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - ८६५ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ३४ 

6/11

5. हैदराबाद (आंध्र प्रदेश)
एकूण लाच - २ कोटी, ९३ लाख, ३८ हजार, १२३ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - १३७६ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ४६ 

5. हैदराबाद (आंध्र प्रदेश)
एकूण लाच - २ कोटी, ९३ लाख, ३८ हजार, १२३ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - १३७६ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ४६ 

7/11

4. नई दिल्ली (नई दिल्ली)
एकूण लाच - ४ कोटी, ४१ लाख, ४३ हजार, ८७९ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - ९१२ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ३८

 

4. नई दिल्ली (नई दिल्ली)
एकूण लाच - ४ कोटी, ४१ लाख, ४३ हजार, ८७९ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - ९१२ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ३८  

8/11

3. मुंबई (महाराष्ट्र)
एकूण लाच - ६ कोटी, ९८ लाख, २० हजार, ५२१ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - १,३८५ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ५२ 

3. मुंबई (महाराष्ट्र)
एकूण लाच - ६ कोटी, ९८ लाख, २० हजार, ५२१ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - १,३८५ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ५२ 

9/11

2. चेन्नई (तमिळनाडू)
एकूण लाच - ७ करोड, ५०, लाख, १६ हजार २२८ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - १,२७८ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ५४ 

2. चेन्नई (तमिळनाडू)
एकूण लाच - ७ करोड, ५०, लाख, १६ हजार २२८ रुपये
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या  - १,२७८ 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - ५४ 

10/11

1. बंगळुरु (कर्नाटक)
एकूण लाच - १६ करोड, ६२ लाख, ७५ हजार ४६७ रुपये 
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या - ५,३५० 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - २७८ 

1. बंगळुरु (कर्नाटक)
एकूण लाच - १६ करोड, ६२ लाख, ७५ हजार ४६७ रुपये 
लाच देणाऱ्या - घेणाऱ्यांची संख्या - ५,३५० 
प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या - २७८ 

11/11

भारतामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा चिंतेचा विषय आहे. भ्रष्टाचारामुळे देशाची अर्थव्यवस्था आतून पोकळ होत आहे. एका भ्रष्टाचार विरोधी वेबसाइडने केलेल्या देशातील सर्वात भ्रष्टाचारी शहरांची माहिती प्रसारीत केली गेलीय. 'आयपेडब्राइब' असं या वेबसाइटचं नाव आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, या भ्रष्टाचार विरोधी वेबसाईटचं कामकाज बंगळुरूच्या 'जगाग्रह' या एनजीओद्वारे सुरू आहे. या वेबसाईटनुसार, भ्रष्टाचाराच्या बाबतीत देशात पहिल्या स्थानावर आहे देशातील आयटी सिटी म्हणून ओळखलं जाणारं 'बंगळुरू'... सामान्य जनतेत जाऊन केलेल्या सर्व्हेनुसार ही लिस्ट जाहीर करण्यात आलीय. यानुसार, २२ हजारांहून अधिक लोकांनी आपण प्रत्यक्षरित्या लाच देण्या-घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी असल्याचं मान्य केलंय... 

पाहुयात, या यादीतील टॉप 10 शहरं... 

भारतामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा चिंतेचा विषय आहे. भ्रष्टाचारामुळे देशाची अर्थव्यवस्था आतून पोकळ होत आहे. एका भ्रष्टाचार विरोधी वेबसाइडने केलेल्या देशातील सर्वात भ्रष्टाचारी शहरांची माहिती प्रसारीत केली गेलीय. 'आयपेडब्राइब' असं या वेबसाइटचं नाव आहे.  महत्त्वाचं म्हणजे, या भ्रष्टाचार विरोधी वेबसाईटचं कामकाज बंगळुरूच्या 'जगाग्रह' या एनजीओद्वारे सुरू आहे. या वेबसाईटनुसार, भ्रष्टाचाराच्या बाबतीत देशात पहिल्या स्थानावर आहे देशातील आयटी सिटी म्हणून ओळखलं जाणारं 'बंगळुरू'... सामान्य जनतेत जाऊन केलेल्या सर्व्हेनुसार ही लिस्ट जाहीर करण्यात आलीय. यानुसार, २२ हजारांहून अधिक लोकांनी आपण प्रत्यक्षरित्या लाच देण्या-घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी असल्याचं मान्य केलंय...  पाहुयात, या यादीतील टॉप 10 शहरं...