जागतिक नृत्य दिन: बॉलिवूडमधील टॉप ५ डान्स फिल्म्स!

Apr 29, 2015, 16:02 PM IST
1/5

'ताल'

सुभाष घई यांचा सुपर हीट चित्रपट 'ताल' हा नृ्त्य आणि संगीतावर आधारित होता. अभिनेत्री ऐश्वर्या रायनं चित्रपटातून एकाहून एक डांस नंबर दिलेत. याची कोरिओग्राफीही जबरदस्त होती. कही आग लगे, रमता जोगी, इश्क बिना, ताल से ताल ही सर्व गाणी ए. आर. रेहमानच्या संगीतानं बहरून गेली. 

 

 

'ताल' सुभाष घई यांचा सुपर हीट चित्रपट 'ताल' हा नृ्त्य आणि संगीतावर आधारित होता. अभिनेत्री ऐश्वर्या रायनं चित्रपटातून एकाहून एक डांस नंबर दिलेत. याची कोरिओग्राफीही जबरदस्त होती. कही आग लगे, रमता जोगी, इश्क बिना, ताल से ताल ही सर्व गाणी ए. आर. रेहमानच्या संगीतानं बहरून गेली.     

2/5

'आजा नच ले'

आपली डांस अॅकॅडमी वाचविण्यासाठी देशात परतलेल्या माधुरी दीक्षितची ही कहानी... 'आचा नच ले' चित्रपटाद्वारे माधुरीनं मोठ्या पडद्यावर अनेक वर्षांनी कम बॅक केलं. माधुरी फॅन्सना तिची तिच अदा आणि डांस यात पाहायला मिळाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला तरी माधुरीचा डांस सर्वांची वाहवा मिळवून गेला. 

 

'आजा नच ले' आपली डांस अॅकॅडमी वाचविण्यासाठी देशात परतलेल्या माधुरी दीक्षितची ही कहानी... 'आचा नच ले' चित्रपटाद्वारे माधुरीनं मोठ्या पडद्यावर अनेक वर्षांनी कम बॅक केलं. माधुरी फॅन्सना तिची तिच अदा आणि डांस यात पाहायला मिळाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला तरी माधुरीचा डांस सर्वांची वाहवा मिळवून गेला.   

3/5

'रब ने बना दी जोडी'

अभिनेत्री अनुष्का शर्माचा डेब्यु चित्रपट म्हणजे 'रब ने बना दी जोडी'... हा चित्रपटही लव्हस्टोरी सोबत नृत्याच्या स्पर्धेवर आधारीत आहे. सुपरस्टार शाहरूख खान यात आपल्याला डान्स स्पर्धेत सहभागी झालेला दिसतो... या चित्रपटाद्वारे अनुष्का शर्मांचं नृत्य कौशल्य उजेडात आलं. यश राज बॅनरचा हा रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट होता. 

 

'रब ने बना दी जोडी' अभिनेत्री अनुष्का शर्माचा डेब्यु चित्रपट म्हणजे 'रब ने बना दी जोडी'... हा चित्रपटही लव्हस्टोरी सोबत नृत्याच्या स्पर्धेवर आधारीत आहे. सुपरस्टार शाहरूख खान यात आपल्याला डान्स स्पर्धेत सहभागी झालेला दिसतो... या चित्रपटाद्वारे अनुष्का शर्मांचं नृत्य कौशल्य उजेडात आलं. यश राज बॅनरचा हा रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट होता.   

4/5

'एबीसीडी'- any body can dance

डान्स कोरिओग्राफर टर्न्ड दिग्दर्शक रेमो डिसुजाचा हीट डासिंग चित्रपट म्हणजे 'ABCD'... या चित्रपटात डीआयडी मधील अनेक कलाकार आहेत. रेमोनं डांस रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध डांस घेतले. प्रभू देवा आणि गणेश आचार्य या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. आता त्याचा 'ABCD 2' हा सिक्वेल येतोय. तो १९ जूनला रिलीज होतोय. यात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. 

 

'एबीसीडी'- any body can dance डान्स कोरिओग्राफर टर्न्ड दिग्दर्शक रेमो डिसुजाचा हीट डासिंग चित्रपट म्हणजे 'ABCD'... या चित्रपटात डीआयडी मधील अनेक कलाकार आहेत. रेमोनं डांस रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध डांस घेतले. प्रभू देवा आणि गणेश आचार्य या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. आता त्याचा 'ABCD 2' हा सिक्वेल येतोय. तो १९ जूनला रिलीज होतोय. यात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत.   

5/5

'दिल तो पागल है'

दिवंगत ज्येष्ठ चित्रपट निर्माते यश चोप्रांचा हा एक संगीतमय हीट सिनेमा म्हणजे 'दिल तो पागल है'... शाहरुख खान, करिष्मा कपूर आणि माधुरी दीक्षितनं या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्यात. करिष्मा आणि माधुरीचा या चित्रपटातील डांस सर्वांच्याच लक्षात राहणारा आहे. 

'दिल तो पागल है'मधील नृत्य म्हणजे क्लासिकल आणि वेस्टर्न फॉर्म्सचं फ्युजन होतं. यातील प्रत्येक गाण्याची कोरिओग्राफी आणि परफॉर्मन्स जबरदस्त ठरला. 

 

'दिल तो पागल है' दिवंगत ज्येष्ठ चित्रपट निर्माते यश चोप्रांचा हा एक संगीतमय हीट सिनेमा म्हणजे 'दिल तो पागल है'... शाहरुख खान, करिष्मा कपूर आणि माधुरी दीक्षितनं या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्यात. करिष्मा आणि माधुरीचा या चित्रपटातील डांस सर्वांच्याच लक्षात राहणारा आहे.  'दिल तो पागल है'मधील नृत्य म्हणजे क्लासिकल आणि वेस्टर्न फॉर्म्सचं फ्युजन होतं. यातील प्रत्येक गाण्याची कोरिओग्राफी आणि परफॉर्मन्स जबरदस्त ठरला.