Todays Panchang in marathi : आज रविवार...योगायोगाने आज रंगपंचमी देखील आहे. रंगांचा सण...महाराष्ट्रातील काही भागात आजच्या दिवशी रंग (Rang Panchami 2023) खेळले जातात. खास करुन नाशिकमध्ये...त्याचच आज शुक्र गोचर (Shukra Gochar 2023) असल्याने अनेक दुहेरी योग घडून आला आहे. रंगपंचमी, शुक्र गोचर आणि रविवार...त्यामुळे जर तुम्ही कुठलं शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर आधी आजचं पंचांग जाणून घ्या...आज कुठली वेळ शुभ आहे आणि कुठली अशुभ...असं म्हणतात शुभ मुहूर्तावर केलं कामात यश मिळतं. (12 march 2023 sunday todays panchang Shukra Gochar 2023 Rang Panchami 2023 mahurat tithi nakshatra astro news in marathi)
आजचा वार - रविवार
तिथी- पंचमी
नक्षत्र - स्वाती
योग - व्याघाट
करण- कौलव
सण - रंगपंचमी
सूर्योदय वेळ : सकाळी 06:35 वाजता
सूर्यास्त वेळ : संध्याकाळी 06:27 वाजता
चंद्रोदय वेळ : संध्याकाळी 11:05 वाजता
चंद्रास्त वेळ : सकाळी 09:13 वाजता
अभिजित मुहूर्त - दुपारी 12:07 ते दुपारी 12:55 पर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 02:30 ते दुपारी 03:17 पर्यंत
राहुकाल - संध्याकाळी 04:58 ते संध्याकाळी 06:27 पर्यंत
गुलिक काल - दुपारी 03:39 ते दुपारी 04:58 पर्यंत
यमगंड - दुपारी 12:31 ते दुपारी 02:00
आजचा उपाय : तांब्याच्या भांड्यातून पाणी घेऊन सूर्यदेवाला अर्पण करा. गाईला गूळ खाऊ घाला
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)