Chaturgrahi Yog In Tula : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने तूळ राशीत विराजमान झाला आहे. तूळ राशीत आधीपासून ग्रहांचा सेनापती मंगळ, ग्रहांचा राजा सूर्य आणि छात्रा ग्रह केतू उपस्थितीत आहे. त्यामुळे तूळ राशीत तब्बल 100 वर्षांनंतर चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अतिशय शुभ असून यामुळे तीन राशींची दिवाळी धनवान करणार आहे. (Chaturgrahi yoga in Libra after 100 years due to transit of Mercury these zodiac signs get money and golden opportunities )
चतुर्ग्रही योगामुळे कन्या राशीच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे. या लोकांचे प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. दीर्घकाळ चाललेला कौटुंबिक वादही या काळात निव्वळणार आहे. व्यवसायिकांना फायदा होणार असून त्यांची प्रगती होणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ असणार आहे. करिअरबद्दल बोलायचं झालं तर त्यातही त्यांची प्रगती होणार आहे. नवीन नोकरीच्या शोघधात असाल तर तुम्हाला यश मिळणार आहे. तुमचं कामाचं कौतुक होणार आहे. इन्क्रीमेंट आणि प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी क्षेत्रातील लोकांनाही भरपूर नफा मिळणार आहे. परकीय चलन व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा योग वरदान ठरणार आहे. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतित करणार आहे. आरोग्यही उत्तम असणार आहे.
चतुर्ग्रही योगाचा हा संयोग तूळ राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळ घेऊन आला आहे. या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होणार आहे. संपत्तीत वाढ होणार असून कुटुंबासोबत आनंदायी क्षण घालवणार आहात. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. करिअरमध्ये नशिबाची साथ मिळणार आहे. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. व्यवसायिकांना भरपूर नफा होणार आहे. समृद्धी आणि यश तुमच्यासोबत असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुम्हाला गवसणार आहे. पैसा बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. नातेसंबंधांच्या दृष्टीने हा योग लाभदायक ठरणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. दीर्घकाळ त्रासदायक ठरलेला आजार बरा होणार आहे.
चतुर्ग्रही योग हा मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. तुमच्या कामाची प्रशंसा तर होणार आहे सोबत तुमच्या कामाचा चांगला मोबदला मिळणार आहे. करिअरमध्ये यश आणि प्रगती होणार आहे. आर्थिक फायदा होणार असून पैसे बचत करु शकणार आहात. त्यामुळे बँक बॅलेन्स तगड वाढणार आहे. व्यवसायात तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना चांगली स्पर्धा देणार आहात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
SCO
(20 ov) 170/7
|
VS |
NEP
171/3(19.2 ov)
|
| Nepal beat Scotland by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 173/4
|
VS |
NZ
176/2(15.1 ov)
|
| New Zealand beat Canada by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 181
|
VS |
SL
184/2(18 ov)
|
| Sri Lanka beat Australia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.