मेष - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यापार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका.
वृषभ - विचाराधीन कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विचार करण्याची पद्धत बदला. बेत आखण्याचा फायदा मिळेल. साथीदाराची साथ मिळेल.
मिथुन - कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं नसल्यामुळे मन चिंतीत राहील. प्रेमसंबंधांमध्ये तणाव असेल. प्रिस्पर्ध्यांपासून सावध राहा.
कर्क - एखादी जुनी गोष्ट तुम्हाला सतावेल. कोणाशीही वाद, तंटा होऊ शकतो. मानसिक तणाव वाढेल. खाण्यापिण्यावर लक्ष द्या.
सिंह - तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कामाच्या व्यापात बढती मिळण्याची संधी आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल.
कन्या - कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक परिस्थिती संतुलित असेल ज्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम असेल. अडचणी दूर होतील.
तुळ - आर्थिक बाबतीत नुकसान होईल. काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकून राहाल. इतरांकडून काम करवून घ्याल. आजचा दिवस चांगला असेल.
वृश्चिक - अचानक होणारी घटना तुम्हाला आनंद देऊन जाईल. सोबतच एखादी शुभवार्ता कळेल.
धनु - थोडं सावधगिरीने बोला. एखादं खास काम पूर्ण होईल. दिवस शांततापूर्ण असेल.
मकर - कुटुंबात आर्थिक कारणांवरुन काही अडचणी येतील. जास्तीची जबाबदारी मिळेल.
कुंभ - करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आज नव्या लोकांना भेटण्याचा योग आहे.
मीन - विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज गरजेपेक्षा जास्त थकवा येईल. आरोग्याची काळजी घ्या.