Panchak 2026 : दर महिन्यातील पाच दिवस हा पंचक काळ असतो. या दिवसांमध्ये अनेक अशुभ घडतात असं ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. शनिवारपासून भयानक मृत्यू पंचक असणार आहे.
Guru Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रह हा ज्ञान, भाग्य, संपत्ती, संतती आणि प्रगतीचा स्वामी मानला गेला आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला गुरु ग्रहाचे महागोचर झाले आहे. त्यामुळे या ग्रह गोचरचा प्रत्येक मूलांकावर वेगवेगळा परिणाम पाहिला मिळतो. अशात 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुमच्या करिअर, संपत्ती, प्रेम आणि भाग्यावर गुरु गोचरचा काय परिणाम होणार आहे, जाणून घेऊयात अकंशास्त्र तज्ज्ञ कविता ओझा यांच्याकडून...
June 2026 Festivals and Celebrations : अधिक मास सुरु आहे, त्यासोबत जून महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात कोणते कोणते सणवार - व्रत आहेत याची यादी आताच पाहून घ्या, अन्यथा वेळेवर धावपळ होईल.
June 2026 Monthly Horoscope : जून महिन्याची सुरुवात गुरुच्या महागोचरने झाली आहे, जी 12 राशींसाठी सकारात्मक ठरणार आहे. त्यासोबत संकष्टी चतुर्थीचा योग अतिशय शुभ ठरणार आहे. त्यामुळे जून महिना करिअर असो किंवा नातेसंबंध यासाठी उत्तम असणार आहे. तुम्हाला मानसिक शांतीसोबत वैयक्तिक स्थिरता लाभणार आहे. एकंदरीत जूनचा महिना मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, ज्योतिषशास्त्र तज्त्र आनंद पिंपळकर यांच्याकडून जाणून घ्या.
Saptahik Ank Jyotish 1 to 7 June 2026 in Marathi : या वर्षातील सहा महिना म्हणजे जून महिन्याची सुरुवात झाली आहे. जूनचा पहिला आठवड्यातील सात दिवस हे अंकशास्त्रानुसार कसा आहे, याचं भाकीत करण्यात आलंय. कोणासाठी आर्थिक लाभाचा तर कोणाच्या कुटुंबात सुख, तर कोणासाठी अनेक अडचणीचा असणार आहे. पण एकंदीत हा आठवडा प्रत्येक मूलांकासाठी थोडा चढ-उताराचा असणार आहे. जूनचा पहिला आठवडा तुमच्या जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या डॉ. कविता ओझा यांच्याकडून
Astrology 2026 : मे महिन्यात शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मे रोजी राहू शतभिषा नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात भ्रमण करणार आहे. हा भ्रमण चार राशींच्या लोकांसाठी घातक असणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे.
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 27 May 2026 in Marathi : आज अधिक मासातील कमला एकादशी आहे. आजचा बुधवार मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Chandra Gochar 2026 : आज 25 मे 2026 गंगा दसरा असून चंद्र सूर्याच्या उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केला आहे. या गोचरचा पाच राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. मानसिक शांती, करिअरमध्ये प्रगती आणि भरीव आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत.
Weekly Love Rashi Bhavidhya 25 to 31 May 2026 : पैसा, करिअर आणि आरोग्य आयुष्यात अनेक प्रश्न असतात. पण याशिवाय एक चिंता असते ती म्हणजे आपलं प्रेम जीवन कसं असणार आहे. खरंतर जोडीदार योग्य असेल तर आयुष्यातील अनेक समस्या किंवा कठीण प्रसंग सहज निघून जातात. त्यामुळे हा आठवडा प्रेम जीवनासाठी कसा असणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचे साप्ताहिक लव्ह लाइफ राशीभविष्य ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी...
Saptahik Ank Jyotish 25 to 31 May 2026 in Marathi : मे महिन्याच्या शेवटचा आठवडा अंकशास्त्रानुसार कसा असेल याबद्दल डॉ. कविता ओझा यांनी सांगितलं आहे. अंकाच्या गणितानुसार हा आठवडा प्रगती, योग्य नियोजन आणि आपली मते मोकळेपणाने मांडण्याचा असणार आहे. आर्थिक बाबती असो किंवा करिअर या प्रेम यासाठी हा आठवडा तुमच्या जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या डॉ. कविता ओझा यांच्याकडून
Baba Vanga Horoscope Prediction 25 to 31 May 2026 : बाबा वेंगा यांचं भाकीत जगभरात प्रसिद्ध आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असणार आहे, ते सांगितलंय. 25 ते 31 मे हा आठवड्याचे सात दिवस पाच राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळ घेऊन येणार आहे.
Nautapa Weather 2026 : महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत. काही ठिकाणी पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पण 25 मे पासून सूर्यप्रकाश आणखी तीव्र होणार. ज्योतिषशास्त्रानुसार नौतपा हा पुढील 9 दिवस काही राशींच्या लोकांसाठी घातक असणार आहे.
Budh Gochar 2026 : येणाऱ्या शुक्रवारी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 29 मे रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. बुध राशीत 22 जूनपर्यंत राहणार आहे. त्यामुळे हे बुध गोचर तीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक अडचणी, गोंधळ आणि तणावाचा असणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितलंय.
Surya Grahan 2026 Date and Time : 2026 या वर्षातील दुसरं आणि सर्वात मोठं सूर्यग्रहण कधी असणार आहे. हे सूर्यग्रहण तीन राशीच्या लोकांसाठी धनलाभासह प्रगती आणि यश घेऊन येणार आहे.
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 21 May 2026 in Marathi : आज अधिक मासातील गुरुपुष्य योग आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या आराधनाचा आजचा गुरुवार मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 20 May 2026 in Marathi : आज अधिक मासातील पहिला बुधवार मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Budh Gochar 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितलं की, बुध ग्रह आज दुपारी 2:36 वाजता रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचे नक्षत्र हे चार राशीच्या लोकांसाठी नकारात्मक ठरणार आहे.
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 19 May 2026 in Marathi : आज विनायक चतुर्थी असून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Surya Gochar 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तूळ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या लोकांना मोठं आर्थिक नुकसान आणि मानसिक ताण वाढणार आहे.
Adhik Maas 2026 Horoscope : यंदा तीन वर्षांनंतर अधिक मास आला आहे. हा अधिक मास पुढील एक महिन्यासाठी चार राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.