Horoscope 21 April 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी मेहनत जास्त असेल पण यश देखील मिळेल. नव्या गोष्टी शिकाल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी कोणतं महत्वाचं काम हातात घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे काही महत्वाच्या जबाबदाऱ्यापण आहेत. व्यवसाय आणि नोकरीत काही चांगल होण्याचे इशारे मिळतील.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी धनलाभ होऊ शकेल. तुमची ठरवलेली कामं पूर्ण होतील. महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी वडीलांकडून मदत मिळेल. दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर तुमचे लक्ष असेल.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी घर-परिवारासोबत जास्त वेळ घालवाल. तुमच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही नवं केलात तर तुमच्यासाठी चांगल राहील
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी ज्या परिस्थितीशी तुम्ही झगडत आहात, त्यात तुम्हाला यश मिळेल. इनकम वाढल्याने काही चांगल्या संधी मिळतील.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. काहीजण गुप्तरुपात तुमची मदत करतील. वेळ चांगली सुरु आहे.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. पद, पगार यामुळे तुमचे अधिकार वाढतील.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी गुंतवणूक किंवा कोणाला आर्थिक मदत देण्याआधी सल्ला घ्या. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी कठिण परिस्थितीत काहीजण तुम्हाला साथ देतील. तुमची ठरवलेली कामं पूर्ण होतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )
IND
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
ENG
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
England beat India by 5 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
SAM-W
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
PNG-W
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.