aries

Horoscope : 16 मे रोजी मालव्य राजयोगामुळे मेषसह 5 राशीच्या लोकांवर राहिल गणरायाची कृपा, कसा असेल संकष्टी चतुर्थीचा दिवस

संकष्टी चतुर्थी मे महिन्याची शुक्रवारी 16 मे रोजी आहे. हा दिवस 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल?

May 15, 2025, 08:35 PM IST

Horoscope : 15 मे सिद्ध योगामुळे तूळसह 5 राशीच्या लोकांना होणार धनलाभ; देवी दुर्गेची कृपा राहील

कसा असेल गुरुवारचा दिवस. 12 राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस महत्त्वपूर्ण असेल. 

May 14, 2025, 09:22 PM IST

Horoscope : 14 मे रोजी बुधवारी सर्वार्थ सिद्धी योगमध्ये 5 राशीच्या लोकांना होईल धनलाभ

कसा असेल बुधवारचा दिवस. 12 राशींपैकी कोणत्या राशीला होणार होईल सर्वात जास्त धनलाभ. 

May 13, 2025, 09:11 PM IST

Horoscope : 13 मे रोजी मंगलकारी राजयोग; वृषभ सिंहसह 5 राशीच्या लोकांवर राहणार हनुमानाची कृपा

कसा असेल मंगळवारचा दिवस? कोणत्या राशीवर होईल विशेष कृपा. 

May 12, 2025, 10:05 PM IST

Horoscope : 12 मे रोजी वसुमति योगामुळे सिंहसह 5 राशीच्या लोकांचं नशिब फळफळणार

बुद्धपौर्णिमेचा दिवस कसा असेल? कोणत्या राशीच्या लोकांवर होणार अधिक प्रभाव. 

May 11, 2025, 09:32 PM IST

Horoscope | शुक्रवारी सिद्धी योगमध्ये होईल लक्ष्मीची कृपा; 'या' राशीचे लोक कमावतील खूप पैसे

 ९ मे, शुक्रवार रोजी हस्त नक्षत्रात सिद्धी योगाची जोड आहे. या शुभ योगात, देवी लक्ष्मी धनु आणि कुंभ राशीसह ५ राशींवर विशेष आशीर्वाद देईल. प्रत्येक कामात यश मिळण्यासोबतच त्यांना व्यवसायात अपेक्षित नफाही मिळेल. या राशीच्या लोकांना भरपूर कमाई होईल आणि संपूर्ण दिवस आनंदात जाईल. तुमच्या प्रगतीची शक्यता आहे आणि तुमच्या मान-सन्मानात वाढ झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल.

May 8, 2025, 09:35 PM IST

Horoscope : बुधवारी बुधादित्य राजयोगमुळे 5 राशीच्या संपत्तीत होईल वाढ; कुणाला होणार अप्रत्यक्षरित्या लाभ

Horoscope : कसा असेल बुधवारचा दिवस? कोणत्या राशीच्या लोकांनी आरोग्याची घ्यावी विशेष काळजी

May 6, 2025, 09:30 PM IST

Horoscope : मंगळवारी आदित्य योगमध्ये 5 राशीच्या लोकांना होणार धनप्राप्ती; हनुमानाचा राहील आशिर्वाद

कसा असेल आजचा दिवस, 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल मंगळवार. 

May 5, 2025, 08:26 PM IST

Horoscope : चंद्राचे गोचरमुळे बदलू शकते 5 राशींचे भविष्य; 2 राशींवर मात्र वक्रदृष्टी

रवि पुष्य योगामुळे मीन राशीसह ५ राशींना अनपेक्षित लाभ होतील, पैसे कमविण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

May 4, 2025, 06:24 AM IST

Horoscope : 2 मे रोजी मालव्य राजयोगामुळे मकरसह 5 राशीची भरेल झोळी, परदेशात मिळेल विशेष लाभ

2 मे हा दिवस 12 राशींसाठी असेल खास. आजच्या दिवशी 2 राशींना होईल भरपूर लाभ. कसा असेल आजचा दिवस. 

May 1, 2025, 09:52 PM IST

Horoscope : 1 मे रोजी अमला योगामुळे कुंभसह 5 राशीच्या लोकांना होणार धनलाभ, नोकरी-व्यवसायात मिळेल भरघोस यश

कसा असेल मे महिन्याचा पहिला दिवस. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कसं असेल 12 राशींचं भविष्य? 

Apr 30, 2025, 09:39 PM IST

Horoscope : मंगळवारी सर्वार्थ सिद्ध योगामुळे राहील हनुमानाची कृपा; 5 राशींसाठी दिवस लाभदायक

कसा असेल मंगळवारचा दिवस? 12 राशींवर काय होणार परिणाम? 

Apr 28, 2025, 09:07 PM IST