Panchang, 08 January 2023: रविवारी 'या' वेळी शुभ कार्य करा; कोणताही अडथळा येणार नाही, पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा

Panchang, 08 January 2023 : दिवसाची सुरुवात करताना तुम्हीही दैनंदिन राशीभविष्याचा आधार घेताय का? त्यासोबतच पंचांगही पाहा. कारण, इथून तुम्हाला कळतील आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त....    

Updated: Jan 8, 2023, 08:04 AM IST
Panchang, 08 January 2023: रविवारी 'या' वेळी शुभ कार्य करा; कोणताही अडथळा येणार नाही, पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा title=

Today Pachang 08 January 2023 : आज सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार आहे. सगळीकडे सध्या सुट्ट्यांचं वातावरण असलं तरीही काही मंडळी मात्र या सुट्ट्यांची संधी साधून शुभकार्य करण्यालाही प्राधान्य देतात. तुम्हीही आजच्या दिवशी अशाच एखाद्या मुहूर्ताच्या शोधात असाल तर, एकदा पाहा आजचं पंचांग. आज माघ महिन्याची दुसरी तिथी, कृष्ण पक्ष असून आजच रविवार आहे. आजच्या पंचांगमध्ये तुम्ही शुभ काळ ( Today Panchang 08 January 2023) आणि अशुभ काळ जाणून घेऊ शकता.     

 
पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाची कामे करण्याची वेळ निश्चित करावी. राहुकाल, आदल योग, विदल योग, गुलिक काल, वर्ज्य, यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा इत्यादी अशुभ योग महत्वाची कामे करताना पाळावेत व टाळावेत. भाद्रा देखील विशेष अशुभ मानली जाते.

आजचा वार - रविवार

पक्ष : शुक्ल 

आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताच्या वेळा

सूर्योदय : सकाळी 07:15
सूर्यास्त: संध्याकाळी  05:40 
चंद्रोदय : संध्याकाळी 06:50
चंद्रास्त : सकाळी 08:24

आजचा शुभ काळ

ब्रह्म मुहूर्त: सकाळी 05:26 ते सकाळी 06:21 
संध्याकाळी: सकाळी 05:54 ते सकाळी 07:15 
संध्या संध्या: संध्याकाळी 05:40 ते संध्याकाळी 07:02
गोधुली मुहूर्त: संध्याकाळी 05:38 ते संध्याकाळी 06:05

अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:07 ते दुपारी 12:49 पर्यंत
विजय मुहूर्त: दुपारी 02:12 ते दुपारी 02:54 पर्यंत
निशिता मुहूर्त:  मध्यरात्री 12:01, जानेवारी 09 ते मध्यरात्री 12:55 

रवि पुष्य योग: सकाळी 07:15 ते सकाळी 06:05, 09 जानेवारी
सर्वार्थ सिद्धी योग:  मध्यरात्री 12:01, 09 जानेवारी ते मध्यरात्री 12:55 , 09 जानेवारी

आजचा अशुभ योग

राहुकाल: दुपारी 04:22 ते संध्याकाळी 05:40 पर्यंत
यमगुंड: दुपारी 12:28 ते दुपारी 01:46 पर्यंत
गुलिक काल: दुपारी 03:04 ते दुपारी 04:22 पर्यंत

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी 24 तास' याची खातरजमा करत नाही.)