Diwali 2023 : दिवाळीला देवी लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी असं करा लक्ष्मीपूजन! 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा, पाहा VIDEO
Laxmi Ganesh Puja 2023 : आली माझी घरी ही दिवाळी! आपल्या घरावर आणि कुटुंबातील सदस्यांवर कायम लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून पूजा केली जाते. म्हणून यंदा दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त, पूजा विधी, साहित्य जाणून घ्या सर्व गोष्टी.
Nov 11, 2023, 01:14 PM ISTPanchang Today : आज भद्रासोबत रवि योग! तर चंद्र मकर राशीत, जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today : धार्मिकदृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज रवि योगासोबतच भद्रकालही आहे. तर धनु राशीतून चंद्र आज मकर राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या गुरुवारचं पंचांग
May 11, 2023, 06:25 AM ISTPanchang Today : आज सिद्ध योगला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today: सिद्ध योग आणि ज्येष्ठ महिन्यातील पहिला मोठा मंगळ किंवा ज्येष्ठ मंगळ असा योग जुळून आला आहे. आज हनुमानजी आणि गणरायाची पूजा करण्याचा दिवस...
May 9, 2023, 06:27 AM ISTPanchang Today : आज दुहेरी योग! संकष्टी चतुर्थीसोबत शिवयोग; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ
Panchang Today: आजचा दिवस अतिशय खास आहे. आज दुहेरी योग जुळून आला आहे. संकष्टी चतुर्थी सोबत आज शिवयोग आला आहे. धार्मिकदृष्टीने हा शुभ योग असून जाचकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा दिवस आहे.
May 8, 2023, 06:50 AM ISTPanchang Today : आज द्वितीयेच्या दिवशी 'हा' शुभ संयोग, प्रत्येक कामात मिळेल यश
Panchang Today: आज रविवार...ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीय तिथी आहे. तर आज अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्र दिवसभर राहणार आहे. अशा शुभ दिवसाचं पंचांग जाणून घ्या.
May 7, 2023, 06:41 AM ISTPanchang Today : शनिच्या महादशेपासून वाचण्यासाठी जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today: आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी असून अपरा एकादशी आहे. शनिवार हा शनिदेवाचा वार. शनिची महादशा वाचण्यासाठी आजचा दिवस असतो खूप खास...
May 6, 2023, 06:54 AM ISTPanchang Today : आज वैशाख पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि बौद्ध जयंती! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today: धार्मिकदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा (Buddha Jayanti 2023) आणि वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे शुभ मुहूर्त आणि नक्षत्र जाणून घ्या. (Panchang Today 05 May 2023 )
May 5, 2023, 06:37 AM ISTPanchang Today : आज नवरात्रीचा पाचवा दिवस, या शुभ मुहूर्तावर जाणून घ्या आजचे पंचांग
Panchang Today : पंचांगानुसार आज रवि योग आणि विदल योग तयार होत आहेत. असे म्हणतात की त्यांच्याकडे शुभ मुहूर्त म्हणून पाहिले जाते. पंचांगनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ मुहूर्त....
Mar 26, 2023, 06:23 AM ISTTodays Panchang : आज विनायक चतुर्थी, पंचांगनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ मुहूर्त
Aaj Ch Panchang 25 March 2023: पंचांगानुसार आज चैत्र महिन्यातील विनायक चतुर्थी आहे. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते, जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त...
Mar 25, 2023, 07:42 AM ISTToday Panchang : आज शनि प्रदोष व्रत, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Today Panchang, 3 March 2023 : दिवसातील सर्व शुभ आणि अशुभ काळांची माहिती हिंदू पंचांगमध्ये दिली जाते शुभकाळात केलेली कामे अधिक फलदायी असतात असे म्हणतात. पंचांगाप्रमाणे शुभ वेळ आणि अशुभ ग्रहांची सावली कधी असेल हे जाणून घ्या..
Mar 4, 2023, 07:41 AM ISTToday Panchang : आज अमलाकी एकदाशी, पंचांगनुसार जाणून घ्या शुभ वेळ आणि अशुभ वेळ
Today Panchang, 3 March 2023 : आज लक्ष्मी देवी आणि विष्णू यांची उपासना अद्भुत योगायोगाने बनली आहे. पंचांगाप्रमाणे शुभ वेळ आणि अशुभ ग्रहांची सावली कधी असेल हे जाणून घ्या...
Mar 3, 2023, 08:56 AM ISTToday Panchang 23 February : आज विनायक चतुर्थी, पंचागंनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ काळ
Vinayak Chaturthi 2023 : विनायक चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते. फाल्गुन विनायक चतुर्थ आज (२३ फेब्रुवारी) आहे. पंचागंनुसार जाणून घ्या शुभ, अशुभ योग आणि शुभ मुहूर्त...
Feb 23, 2023, 07:57 AM ISTPanchang, 21 February : पंचागंनुसार आजचा शुभ आणि अशुभ योग पहा
Today Panchang, 21 February 2023 : आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं
Feb 21, 2023, 08:02 AM ISTToday Panchang : आज सोमवती अमावस्या, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया
Daily Panchang: आज फाल्गुन कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी आणि आजचा दिवस सोमवार
Feb 20, 2023, 08:10 AM ISTPanchang Today : महाशिवरात्रीच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणते, वाचा आजचं पंचांग
Today Panchang, 18 February 2023: आज महाशिवरात्री (Mahashivratri 2023) असून, शिवपुराणानुसार या दिवशी महादेवाची विधिव्रत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते. जाणून घ्या आजच्या पंचागंनुसार शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळा....