Budhaditya Rajyog In Dhanu : ग्रहांचा देव सूर्य दर महिन्याला भ्रमण करत असतो, त्यामुळे सूर्याच्या या राशीबदलाला संक्रांती असं म्हणतात. म्हणजेच जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांती सण साजरा केला जातो. अशातच आता 16 डिसेंबर रोजी बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. धनु राशीत सूर्य देवाच्या संक्रमणामुळे हा राजयोग तयार होईल. याच बुधादित्य राजयोगामुळे आता काही राशींना चांगलाच फायदा होणार आहे. या राजयोगामुळे लोकांच्या करियरवर त्याचबरोबर व्यवसायावर देखील मोठा परिणाम होईल.
बुधादित्य राजयोगात सूर्यदेवाच्या कृपेने आत्मविश्वास वाढेल. यावेळी, तुमच्या व्यवसायात कमाई वाढेल आणि तुम्हाला शुभ नफा मिळेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तसेच, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असेल. जर तुम्ही नव्या संकल्पनेच्या शोधात असाल तर त्याचं यश देखील तुम्हाला मिळेल.
बुधादित्य हा राजयोग तुमच्या राशीतून नवव्या रकाण्यात तयार होणार आहे. यामुळे या काळात नशीब तुमची साथ देईल. तसेच, विचारपूर्वक आखलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे कोणतंही काम करण्य़ाआधी विचार करुन निर्णय घ्या. तुमच्या नोकरीमध्ये आणि व्यवसायात देखील फायदा होईल.
बुधादित्य राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांना अनेक फायदे होतील. कामात उत्तम यश मिळेल. तसेच कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल. तसेच, जर तुम्ही रिअल इस्टेट आणि मालमत्तेशी संबंधित काम केले तर तुम्हाला नफा मिळू शकेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे आणि वैवाहिक जीवन चांगले जाईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.