Panchang Today : शुभ कामासाठी आजचा दिवस उत्तम! विनायक अंगारकी चतुर्थीसोबत बडा मंगळ, जाणून घ्या आजचे पंचांग

Panchang Today : आज विशेष योग जुळून आला आहे. आज गणपती आणि हनुमानजी यांची आराधना करण्यासाठीचा उत्तम योग आहे. ज्येष्ठ महिन्यातील आज अत्यंत महत्त्वाचा मंगळवार आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 23, 2023, 06:21 AM IST
Panchang Today : शुभ कामासाठी आजचा दिवस उत्तम! विनायक अंगारकी चतुर्थीसोबत बडा मंगळ, जाणून घ्या आजचे पंचांग  title=
today Panchang 23 May 2023 shubh ashubh muhurat rahu kaal aaj ka panchang Angarak Chaturthi and Bada Mangal 2023 astrology news in marathi

Panchang 23 May 2023 in marathi : आज मंगळवार अतिशय शुभ दिवस आहे. आज शुभ कार्यासाठी अतिशय चांगला (Panchang 23 May 2023) दिवस आहे. आज ज्येष्ठ महिन्यातील विनायक अंगारकी चतुर्थीसोबत (Angarak Chaturthi 2023) बडा मंगळ (Bada Mangal 2023) आहे. तर शूल, रवि योग तयार झाला आहे. त्याशिवाय आज संध्याकाळी आकाशात एक अद्भुत दृश्यं पाहायला मिळणार आहे. आज मंगळ, शुक्र आणि चंद्र (3 planet alignment) एकत्र दिसणार आहेत. (astrology news in marathi)   

 मंगळवार हा कोणत्याही शुभ कार्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. अशा या शुभ दिवसाचे पंचांगापासून शुभ मुहूर्त आणि अभिजीत मुहूर्ताची माहिती करुन घ्या (today Panchang 23 May 2023 shubh ashubh muhurat rahu kaal aaj ka panchang Angarak Chaturthi and Bada Mangal 2023 astrology news in marathi)

आजचं पंचांग खास मराठीत ! (23 may 2023 panchang marathi)

आजचा वार - मंगळवार 

तिथी - चतुर्थी - 24:59:15 पर्यंत

नक्षत्र - आर्द्रा - 12:38:40 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - शूल - 16:45:33 पर्यंत

करण - वणिज - 12:06:26 पर्यंत, विष्टि - 24:59:15 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:01:38 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 19:08:48 वाजता

चंद्रोदय - 08:50:00

चंद्रास्त - 22:41:00

चंद्र रास - वृषभ - 21:47:09 पर्यंत

ऋतु - ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 08:39:04 पासुन 09:31:33 पर्यंत

कुलिक – 13:53:56 पासुन 14:46:25 पर्यंत

कंटक – 06:54:07 पासुन 07:46:36 पर्यंत

राहु काळ – 15:52:01 पासुन 17:30:25 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 08:39:04 पासुन 09:31:33 पर्यंत

यमघण्ट – 10:24:02 पासुन 11:16:30 पर्यंत

यमगण्ड – 09:18:26 पासुन 10:56:50 पर्यंत

गुलिक काळ – 12:35:13 पासुन 14:13:37 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:08:59 पासुन 13:01:28 पर्यंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:07:09
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ

दिशा शूळ

उत्तर

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

आजचा मंत्र 

बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवनकुमार।
बल बुधि बिद्या देहु मोहि हरहु कलेस बिकार।

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)