त्रयोदशी तिथी आणि बुध प्रदोषाच्या दिवशी काय सांगतं पंचांग?, आजचे शुभ मुहूर्त कोणते?

Today Panchang : आजचा दिवस खूप शुभ आहे. आज बुध प्रदोष (Budh Pradosh Vrat 2023) आणि त्रयोदशी तिथी असा दुहेरी योग जुळून आला आहे. अशा या दिवशी पंचांग काय सांगतं आणि आजचे शुभ मुहूर्त किती आहेत. (Panchang Today 03 May 2023 )

नेहा चौधरी | Updated: May 3, 2023, 06:40 AM IST
 त्रयोदशी तिथी आणि बुध प्रदोषाच्या दिवशी काय सांगतं पंचांग?, आजचे शुभ मुहूर्त कोणते? title=
todays panchang 03 may 2023 Budh Pradosh Vrat 2023 aaj ka panchang shubh ashubh muhurt astro news in marathi

Panchang 03 May 2023 in marathi : आजचा दुहेरी योग जुळून आला आहे. आज बुध प्रदोष (Pradosh Vrat 2023) आणि  त्रयोदशी तिथी अशा शुभ संयोग झाला आहे. आजच्या दिवशी शंकरदेवाची आराधना केल्यास आपल्यावरील सर्व संकट दूर होतात अशी मान्यता आहे. प्रदोष व्रत बुधवारी आल्यामुळे त्याला बुध प्रदोष व्रत असं म्हटलं जातं. पंचांगानुसार, वैशाख शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी प्रदोष व्रत येतो. 

अशात शंकर भगवानला प्रसन्न करण्यासाठी आणि शुभ कार्यासाठी जाणून घ्या बुधवारचे पंचांग, शुभ काळ आणि अशुभ काळ कोणते कोणते आहेत ते... (todays panchang 03 may 2023 Budh Pradosh Vrat 2023 aaj ka panchang shubh ashubh muhurt astro news in marathi)

आजचं पंचांग खास मराठीत ! (panchang 03 May 2023 in marathi)

आजचा वार - बुधवार 

तिथी - त्रयोदशी - 23:51:31 पर्यंत

नक्षत्र - हस्त - 20:56:51 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - हर्शण - 11:26:37 पर्यंत

करण- कौलव - 11:40:26 पर्यंत, तैेतिल - 23:51:31 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:09:42 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 07:01:21 वाजता

चंद्रोदय -  07:00:00

चंद्रास्त - 29:03:00

चंद्र रास - कन्या

ऋतु - ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:09:48 पासुन 13:01:15 पर्यंत

कुलिक – 12:09:48 पासुन 13:01:15 पर्यंत

कंटक – 17:18:27 पासुन 18:09:54 पर्यंत

राहु काळ – 12:35:32 पासुन 14:11:59 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम – 07:01:09 पासुन 07:52:36 पर्यंत

यमघण्ट – 08:44:02 पासुन 09:35:29 पर्यंत

यमगण्ड – 07:46:10 पासुन 09:22:37 पर्यंत

गुलिक काळ – 10:59:04 पासुन 12:35:32 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - नाही 

हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:51:38
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - वैशाख

दिशा शूळ

उत्तर

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)