FIFA World Cup 2022 : प्रोत्साहन देण्यासाठी हा कुठला प्रकार, प्रत्येक गोलवर 'ही' अभिनेत्री होणार Topless

FIFA World Cup 2022 : कोणाचं काय तर कोणाचं काय...प्रोत्साहन देण्यासाठी हा कुठला प्रकार...प्रत्येक गोलवर Topless फोटो शेअर करण्याची घोषणा एका अभिनेत्रीने केली आहे. 

Updated: Dec 1, 2022, 03:28 PM IST
 FIFA World Cup 2022 : प्रोत्साहन देण्यासाठी हा कुठला प्रकार, प्रत्येक गोलवर 'ही' अभिनेत्री होणार Topless title=
actress topless photo share on Instagram every brazil goal at FIFA World Cup 2022 nmp

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये 21 नोव्हेंबरपासून फिफा वर्ल्डकप 2022 ला (FIFA World Cup 2022) सुरुवात झाली आहे. जगातील कानाकोपऱ्यातील फुटबॉलप्रेमी हा मैदानातील रोमांचकारी आणि थरार पाहत आहेत. गतविजेता फ्रान्स (France), पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील (Brazil) आणि अनुभवी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) संघ पोर्तुगाल (Portugal) हे पुढच्या फेरीत पोहोचले आहेत. अशातच ब्राझीलच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी एका अभिनेत्रीने विचित्र घोषणा केली आहे. 

प्रत्येक गोलवर 'ही' अभिनेत्री होणार Topless

कतारमध्ये फुलबॉल मॅचमध्ये रोमांचक थरार पाहिला मिळत असताना. ब्राझिलच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी एका अभिनेत्री आणि मॉडेलने प्रत्येक गोलवर टॉपलेस फोटो शेअर करण्याची घोषणा केली आहे. (actress topless photo share on Instagram every brazil goal at FIFA World Cup 2022)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Daiane Tomazoni (@tomazonidaiane)

डियाने तोमाझोनि (Daiane Tomazoni) असं या अभिनेत्रीचं नाव आहे.

हेही वाचा - FIFA World Cup 2022 : एका गटातील दोन सामने एकाच वेळी, काय आहे यामागचं कारण?

टोमाझोनी इंस्टाग्रामवर सक्रीय असून तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. 24 वर्षीय टोमाझोनी कायम आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हॉट फोटो शेअर करत असते.