क्या बात है! ब्राझीलच्या 'या' खेळाडूनं चार वेळा डोक्यावर उडवला फुटबॉल आणि केला असा गोल; Watch Video
Brazil vs South Korea 2022: कतारमध्ये खेळल्या जाणार्या फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील सुपर 16 फेरीत ब्राझीलने दक्षिण कोरिया संघाचा 4-1 ने पराभव केला. या सामन्यात ब्राझीलच्या रिचार्लिसननं जबरदस्त गोल केला. हा गोल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Dec 6, 2022, 04:59 PM ISTFIFA World Cup 2022 : प्रोत्साहन देण्यासाठी हा कुठला प्रकार, प्रत्येक गोलवर 'ही' अभिनेत्री होणार Topless
FIFA World Cup 2022 : कोणाचं काय तर कोणाचं काय...प्रोत्साहन देण्यासाठी हा कुठला प्रकार...प्रत्येक गोलवर Topless फोटो शेअर करण्याची घोषणा एका अभिनेत्रीने केली आहे.
Dec 1, 2022, 03:28 PM IST