close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जपानचा फुटबॉल विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश

पराभवानंतरही जपाननं गाठली बाद फेरी

Updated: Jun 29, 2018, 04:59 PM IST
जपानचा फुटबॉल विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश

मुंबई : जपाननं फुटबॉल विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित केलाय. पोलंडनं जपानचा अखेरच्या साखळी सामन्यात 1-0 नं पराभव केला असला तरी जपाननं बाद फेरी गाठली. पोलंडकडून बेडनार्केनं 59व्या मिनिटाला गोल केला. सामना जिंकूनही पोलंडला बाद फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. त्याचं आव्हान साखळी सामन्यातच संपुष्टात आलंय. आता जपान बाद फेरीत कशी कामगिरी करणार याकडे तमाम फुटबॉल चाहत्यांचं लक्ष असेल.