जपान

Japan Earthquake : तैवानमागोमाग जपानमध्येही भूकंपाचा जबर धक्का; 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय

Japan Earthquake : महाभयंकर भूकंपातून तैवान सावरत नाही, तोच जपानही भूकंपानं हादरलं आहे. त्यामुळं आता इथं यंत्रणा सतर्क झाल्या असून, भूगर्भातील हालचालंवर लक्ष ठेवलं जात आहे. 

Apr 4, 2024, 10:02 AM IST

थेट चंद्रावर धावणार बुलेट ट्रेन; पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या कनेक्टिविटीचा जबरदस्त प्लान

2022 मध्ये जपानने चंद्रावर बुलेट ट्रेन चालवण्याच्या मोहिमेची घोषणा केली होती. या अनुषंगाने संशोधन सुरु असून लवकरच ही योजना प्रत्यक्षात साकारमार आहे. 

Mar 30, 2024, 11:54 PM IST

जर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?

economies in the world in 2024 : जपानला मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. मात्र पंतप्रधान मोदीच्या काळात अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का? 

Mar 22, 2024, 01:29 PM IST

भारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं

जपानच्या स्लिम लँडरने नवा विक्रम रचला आहे.  भारताचे चांद्रयान 3 जे करुन शकलं नाही ते स्लीम लँजरने करुन दाखवले आहे. 

Feb 26, 2024, 06:27 PM IST

Japan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा

Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत. 

 

Jan 1, 2024, 01:24 PM IST

अंतराळातून कसा दिसतो पृथ्वीवरील सूर्योदय! जपानच्या यानने घेतलेला फोटो एकदा पाहाच

7 सप्टेंबर 2023 रोजी जपानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अर्थात मून स्नायपरने आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM)  अवकाशात झेपावले आहे. या मून स्नायपरने पहिला फोटो पाठवला आहे. 

Sep 28, 2023, 05:36 PM IST

काय सांगता!! हसण्यासाठी मोजावे लागतात पैसे, 'या' देशात हसणं का महागलं ?

Japan Laughing Classes Video : हसण्यासाठी पैसे लागत नाहीत आणि हसण्यासाठी तुमच्याकडून कुणी पैसे घेत असेल तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण जरा थांबा...जपामनमध्ये लोक हसण्यासाठीही पैसे देतायेत. काय आहे त्यामागचं कारण? जाणून घेऊया... 

Sep 3, 2023, 09:44 PM IST

जगातील सर्वात रहस्यमयी अन् घनदाट जंगल, इथे येऊन लोक करतात आत्महत्या

Suicide Forest Of Japan: जगातील एकमेव रहस्यमय जंगल इथे येऊन लोक आत्महत्या करतात. काय आहे या जंगलाचे रहस्य हे कोड अद्याप उलगडले नाहीये. जाणून घ्या सविस्तर माहिती

Aug 29, 2023, 01:36 PM IST

600 वर्ष जूनं मंदिर; येथे होतात घटस्फोट

डिव्हॉर्सची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. यासाठी कोर्टाच्या खेपा माराव्या लागतात. मात्र, जपानमधील या मंदिरात घटस्फोट दिला जातो. 

Jun 21, 2023, 12:14 AM IST

SMILE करणंच विसरलेयत 'या' देशाचे नागरिक; पैसे देऊन शिकतायत आनंदी राहण्याचा मंत्र

किंबहुना दिवसातलं किमान अर्ध मिनिट तरी तुम्ही SMILE करतच असाल. पण, तुम्हाला माहितीये का जगात एक असा देश आहे जिथं असणारे नागरिक जगण्याचा हा एक अविभाग्य घटकच विसरले आहेत. 

May 12, 2023, 01:49 PM IST

Japan : जपानमधील हरवलेल्या बेटानं वेधलं जगाचं लक्ष; देशातील बेटांची संख्या 14 हजारांपलीकडे

Japan Travel Details :आतापर्यंत ही संख्या दुपटीपेक्षाही कैक पटींनी वाढली आहे. सध्याच्या घडीला ही संध्या 7000 च्या नजीक असून, यापैकी 260 बेटांवर मानवी वस्ती आहे. 

Mar 10, 2023, 08:40 AM IST

Shocking! ‘पृथ्वीवर परतून लग्न करतो’, सांगणाऱ्या Fake Astronaut नं महिलेला दाखवलं नरक

ती लग्नाची स्वप्न पाहत राहिली आणि त्यानं मात्र आयुष्यभराच्या वेदना दिल्या, इतकं वाईट कोणासोबतच घडायला नको... प्रेमापोटी कोणावर आंधळा विश्वास ठेवण्याआधी ही बातमी वाचा

Oct 12, 2022, 11:07 AM IST

'या' भीतीमुळे जपानची राजकुमारी करणार नाही लग्न

राजकुमारीने स्वतः दिली कबुली 

Nov 17, 2020, 02:33 PM IST

पाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे तर अमेरिका निवडणूक प्रचार इस्त्रायलच्या रस्त्यांवर

पाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम आता इस्त्रायलच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे.

Oct 17, 2020, 02:41 PM IST

जपानचे ९९ वे पंतप्रधान योशिहिदे सुमा यांच्यापुढे ही असतील आव्हानं

जपानला देशाचे 99 वे पंतप्रधान मिळाले आहेत.

Sep 16, 2020, 07:27 PM IST