close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फीफा: फुटबॉलपटू नेमारच्या गर्लफ्रेंडचे फोटो पाहून पडाल चाट

.......

Updated: Jun 17, 2018, 10:05 AM IST
फीफा: फुटबॉलपटू नेमारच्या गर्लफ्रेंडचे फोटो पाहून पडाल चाट

नवी दिल्ली: फीफा विश्वकपमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर अवघ्या जगाचे लक्ष असते. त्यातही हा खेळाडू स्टार असेल तर काहीसे अधिकच. विशेष म्हणजे चाहते आणि प्रेक्षकांचे लक्ष केवळ खेळाडूंवरच असते असे नाही. तर, खेळाडूंच्या गर्लफ्रेंड आणि पत्नींवरही मीडियासह चाहत्यांचे बारीक लक्ष असते. उदा. ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेमारचेच घ्या ना. नेमारची गर्लफ्रेंड ब्रूना मार्क्वेजीन ही सेशल मीडियावर सध्या भलतीच चर्चेत आहे. तुम्हीही सोशल मीडियावर ब्रूना मार्क्वेजीनचे फोटो पहाल तर अवाक व्हाल... 

ब्रूना मार्क्वेजीन ही तिच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चेत असते. तिच्या अदा आणि त्या अदांमधली छायाचित्रे चाहत्यांची नजर खिळवून ठेवतात. 

 

MYKONOS

A post shared by Bruna Marquezine (@brumarquezine) on

 

ब्रूना मार्क्वेजीन ही एक लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेलही आहे. केवळ २२ वर्षीय ब्रूना आणि नेमार यांची भेट २०१२मध्ये झालेल्या रियो दी जेनेरियो येथे झालेल्या एका कार्निवलमध्ये भेटले.

 

 

AQUELES Infante menina luz em casa, pureza divina de criança Observava o céu e a si mesma, sem muitas questões ‘ser’ não era verbo conjugado, qual somente crianças entendem bem Olhava e dizia tanto porque o silêncio não lhe era problema mas sim sua força maior Olhava e dizia para si sim, e depois distribuia amor àqueles: os outros que eram ela O tempo é mulher brincalhona qual um leoa jovem descortinando a selva com suas ancas fortes e suntuosas… O tempo é mulher destemida Cheia de sou, és, somos… Quem somos nós, mulher? Continuo brilho do erê qual raio inebriante seguido de trovoadas e chuva dos olhos dela, e de sua boca uma flor se abre: suntuoso e radiante copo de leite vermelho De Jesuita Barbosa 

A post shared by Bruna Marquezine  (@brumarquezine) on

 

विशेष म्हणजे ही अत्यंत सौंदर्यवती असलेली ही अभिनेत्री नेमारला पाठिंबा देण्यासाठी रशीयाला पोहोचली आहे.

 

 

E mais @versace @versace @versace  Foto @brianhaider

A post shared by Bruna Marquezine  (@brumarquezine) on

 

ब्रूना मार्क्वेजीन हिने आपल्या टीव्ही करिअरची सुरूवात ब्राझीलचमधील लोकप्रिय सोप ओपेरामधून वयाच्या १०व्या वर्षीच केली.

 

 

२०१३मध्ये ब्रूना मार्क्वेजीन आणि नेमार वेगळे झाले होते. पण, २०१४मध्ये विश्वचषकाचे निमित्त साधून ते पुन्हा एकत्र आले. नेमार आणि ब्रूना मार्क्वेजीन यांच्यात अनेकदा ब्रेकप झाले आहे. पण, पुन्हा त्यांच्यात पॅचअपही झाले आहे.

 

 

IDGAF

A post shared by Bruna Marquezine  (@brumarquezine) on

 

२०१८च्या स्वागतानिमित्त दोघांनी एकत्र पार्टी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून आले होते. दोघांनी एका प्री ख्रिसमस पार्टीत रात्रभर धमाल केली होती. जी पार्टी रात्री उशीरपर्यंत सुरू होती.

 

 

 

२०१३मध्ये ब्रूना मार्क्वेजीन आणि नेमार वेगळे झाले होते. पण, २०१४मध्ये विश्वचषकाचे निमित्त साधून ते पुन्हा एकत्र आले. नेमार आणि ब्रूना मार्क्वेजीन यांच्यात अनेकदा ब्रेकप झाले आहे. पण, पुन्हा त्यांच्यात पॅचअपही झाले आहे.