PHOTO : धोनीच्या चिमुरडीच्या रेखाटलेली रांगोळी पाहिलीत का?

या फोटोंमध्ये झिवा आपल्या शाळेत मित्र-मैत्रिणींसोबत रांगोळी रेखाटताना दिसतेय

Updated: Nov 7, 2018, 11:26 AM IST
PHOTO : धोनीच्या चिमुरडीच्या रेखाटलेली रांगोळी पाहिलीत का? title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी तर प्रसिद्ध आहेच... पण सध्या सोशल मीडियावर धोनीसोबतच त्याच्या चिमुरड्या मुलीचीही चर्चा जोरदार रंगते... चिमुकल्या झिवाच्या सगळ्या खोड्या आणि फोटो लगेचच व्हायरल होतात... आता तर झिवानं अतिशय सुंदर अशी रांगोळी रेखाटलीय... आणि म्हणून तर ती पुन्हा चर्चेत आलीय. वा सध्या सोशल मीडियावर एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Ziva making rangoli at her school . #talent #talented #babyboo #rangoli #diwali

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivaasinghdhoni006) on

आपल्या निरागस अदांनी झिवा अनेकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेदते. सध्या सोशल मीडियावर जीवाच्या शाळेतील काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये झिवा आपल्या शाळेत मित्र-मैत्रिणींसोबत रांगोळी रेखाटताना दिसतेय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Sakshi Singh Dhoni FC (@_sakshisingh_r) on

सोशल मीडियावर जीवाचे हे फोटो व्हायरल होत आहेत. जीवाचे फॅन्स तिच्या या फोटोंना लाईक्स करत आहेत. 

यापूर्वी जीवाचा गणिताचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिच्या फॅन्सनं जीवा आपल्या वडिलांप्रमाणेच प्रत्येक कामात एक्सपर्ट असल्याचं कमेंटस् नोंदवल्या होत्या.