गावस्कर....क्रिकेट आणि किस्से

 विक्रमादित्य गावस्करांची दिलखुलास मुलाखत 

Updated: Oct 26, 2018, 11:41 PM IST
गावस्कर....क्रिकेट आणि किस्से

पुणे : पुण्यात अथश्री फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान करण्यात आला. य़ा पुरस्कारानंतर विक्रमादित्य गावस्करांची दिलखुलास मुलाखत घेण्यात आली.

आठवणींना उजाळा 

यावेळी गावस्करांनी १९७१ च्या विंडीज दौऱ्यासह क्रिकेटमधील आपल्या सोनेरी प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी आजच्या क्रिकेटबाबत आपलं परखड मतही व्यक्त केलं.