'मी तुला मदत करणार,' सुनील गावसकर यांनी विनोद कांबळीला दिलेला शब्द पाळला, आतापासून दर महिन्याला...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी (Vinod Kambli) आपल्या तब्येतीच्या कारणांमुळे आणि आर्थिक समस्यांमुळे चर्चेत आला होता.
Apr 15, 2025, 04:42 PM IST
'जर द्रविड असता तर...', Champions Trophy नंतर गंभीरला मिळालेल्या रकमेवर गावसकरांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) बक्षीस म्हणून 58 कोटींची रोख रक्कम जाहीर केली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह (Gautam Gambhir) सर्व खेळाडूंना प्रत्येकी 3 कोटी मिळणार आहेत.
Mar 26, 2025, 04:28 PM IST
'Stupid, Stupid, Stupid...' ऋषभ पंतने केली सुनील गावसकरांची नक्कल, व्हिडीओ होतोय व्हायरल
IPL 2025 : ऋषभ पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात तो दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर यांची ऍक्टिंग करताना दिसतोय.
Mar 17, 2025, 05:57 PM IST'भारताची बी टीमही पाकिस्तानला हरवेल', म्हणणाऱ्या गावसकरांवर इंजमाम उल-हक संतापला; 'एकदा तुम्ही शारजामधून...'
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारताच्या बी टीमसमोर खेळतानाही पाकिस्तान संघ संघर्ष करेल असा टोला लगावला आहे. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam ul Haq) संतापला आहे.
Mar 10, 2025, 05:08 PM IST
रोहित शर्माच्या 'त्या' सवयीवर भडकले सुनील गावसकर; म्हणाले, 'तो जितक्या जास्त...'
Sunil Gavaskar Huge Statement on Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहचला आहे.
Mar 5, 2025, 02:45 PM IST300 कोटींचे मालक सुनील गावस्करांना BCCI किती पेन्शन देते?
बीसीसीआय आपल्या माजी क्रिकेटपटूंना त्यांच्या योगदानाच्या आधारावर पेन्शन देते. सुनील गावस्कर यांनाही पेन्शन मिळते.
Mar 4, 2025, 02:58 PM IST
'जर तुम्हाला फक्त सडपातळ लोक हवे असतील....', रोहित शर्माला 'लठ्ठ' म्हटल्याने सुनील गावसकरांचा संताप, 'तुमचा आकार..'
काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) लठ्ठ म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरुन दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सुनावलं आहे.
Mar 4, 2025, 02:48 PM IST
...म्हणून Semifinal मध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणं परवडेल; गावसकरांनी सांगितलं कारण
Sunil Gavaskar On Champions Trophy Semifinal: भारताने मुद्दाम पराभूत होऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणं अधिक परवडलं असतं का?
Mar 3, 2025, 07:45 AM IST"भारत तुम्हाला पगार देत आहे...", सुनील गावस्कर अचानक संतापले, वक्तव्याने उडाली खळबळ
Sunil Gavaskar: भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दरम्यान भडकले आहेत. त्यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
Mar 1, 2025, 09:23 AM IST
'शाहीन आफ्रिदीने मुद्दाम विराटला...', Ind vs Pak मॅचसंदर्भात गावसकरांचा गंभीर आरोप
Shaheen Afridi Vs Virat Kohli in IND vs PAK: रविवारी दुबईच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये शेवटचे काही षटकं अजूनही चर्चेत आहेत.
Feb 26, 2025, 01:00 PM IST'जर विराट कोहली फॉर्ममध्ये येत नसेल तर....,' दिग्गज खेळाडूने स्पष्टच सांगितलं, 'गावसकर अन् राहुल द्रविड...'
चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धा तोंडावर आलेली असतानाही भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विराट कोहलीला मात्र अद्यापही फॉर्म गवसलेला नाही.
Feb 10, 2025, 08:42 PM IST
कॉमेंटेटर क्रिकेटपटूंपेक्षा कमी नाही! कमाई ऐकून व्हाल थक्क, जगतात लॅव्हिश लाइफस्टाईल
Cricket Commentators Salary: भारतीय क्रिकेट कॉमेंटेटर हे जगभरात सर्वाधिक मानधन घेणारे क्रीडा कॉमेंटेटर आहेत. भारताच्या अव्वल कॉमेंटेटरमध्ये हर्षा भोगले, संजय मांजरेकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि आकाश चोप्रा यांसारख्या नावांचा समावेश आहे.
Feb 2, 2025, 12:35 PM IST
धक्कादायक! रोहित शर्माची गावसकरांविरोधात BCCI कडे तक्रार; म्हणाला, 'माझ्यावर...'
Rohit Sharma Complaint Against Sunil Gavaskar: सुनिल गावसकर हे समालोचक आणि सामन्यांसंदर्भातील विश्लेषणात्मक कार्यक्रमांना हजेरी लावून आपली मतं मांडत असतात.
Jan 28, 2025, 09:17 AM ISTथरथरणारे पाय आणि... विनोद कांबळीची अवस्था पाहून गावस्कर पुढे सरसावले; नव्या व्हिडीओतून पाहा त्याची हेल्थ अपडेट
विनोद कांबळीचा आणखी व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हॉस्पिटलमधून बाहेर येऊनही त्यांच्या तब्बेतीत फार सुधारणा दिसत नाही. वानखेडे स्टेडिअमच्या 50 व्या वर्धापन सोहळ्यातील गावस्करांसह विनोद कांबळीची उपस्थिती.
Jan 15, 2025, 12:59 PM IST'आरशात चेहराही पाहायचा असतो,' सुनील गावसकरांनी रोहित, विराटला सुनावले खडेबोल, म्हणाले 'जरा प्रामाणिकपणे...'
भारतीय फलंदाज सतत अपयशी होत असल्याने माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत. मालिकेत नऊ पैकी सहा वेळा भारतीय फलंदाज 200 पेक्षा जास्त धावा करण्यात अपयशी ठरले.
Jan 10, 2025, 09:08 PM IST