SA vs SL : पैसा वसूल! Aiden Markram चं वादळी शतक, पथिरानाला एकाच ओव्हरमध्ये चोपलं; पाहा Video

South Africa vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात साऊथ अफ्रिकेने दम दाखवून दिलाय. श्रीलंकेविरुद्ध साऊथ अफ्रिकेने डोंगराएवढ्या धावा उभ्या केल्या अन् श्रीलंकेच्या तोंडचं पाणी पळवलं.

SA vs SL : पैसा वसूल! Aiden Markram चं वादळी शतक, पथिरानाला एकाच ओव्हरमध्ये चोपलं; पाहा Video