IND vs SA, Jasprit Bumrah Stump Mic Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाबद्दल एक टिप्पणी केली, जी आता व्हायरल होत आहे.
New South Africa Captain: टेम्बा बावुमाच्या दुखापतीमुळे,एक भारतीय खेळाडू झिम्बाब्वेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचे नेतृत्व करेल, ज्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे एक नवीन चक्र सुरू होईल.
WTC Final 2025 :1998 नंतर दक्षिण आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, बऱ्याचदा त्यांचा संघ मोठ्या स्पर्धांमध्ये सेमी फायनल, फायनलमध्ये पराभूत झाला होता. ज्यामुळे त्यांना चोकर्स हा टॅग मिळाला होता. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून त्यांनी अखेर हा टॅग पुसला.
Temba Bavuma Height:टेम्बा बावुमा सचिन तेंडुलकरपेक्षा उंच आहे का? दोघांच्या उंचीमध्ये फरक काय आहे? असे प्रश्न विचारले जात आहेत.
WTC Final 2025 :गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यावर कर्णधार टेम्बा बावुमाने ट्रॉफी खांद्यावर घेत हनुमानासारखी पोज देऊन खास सेलिब्रेशन केलं.
WTC Final 2025 : मागील 27 वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, मात्र अखेर आज त्यांना हे यश मिळालं आहे. दक्षिण आफ्रिकेने हे यश त्यांचा कर्णधार टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात मिळवले. एका मुलाखतीत टेम्बा बावुमा याने त्याच्या नावाचा अर्थ नेमका काय आणि त्याला हे नाव कोणी दिलं याबाबत सांगितलं.
IND vs SA 2nd Test:दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी टीमला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीमचा कर्णधार अचानक बदलण्यात आला असून या सामन्यात दुसऱ्या खेळाडूवर टीमची धुरा सोपवण्यात आली आहे.
Captain Injury:दक्षिण आफ्रिकेच्या टीमला एक मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे टीमचा कर्णधार दुखापतग्रस्ती झाला असून त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
AUS vs SA: आयसीसी विश्वचषकात 2023 स्पर्धेत सेमीफायनच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट राखून पराभव केला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एका चोकर्सचा शिक्का बसला आहे.
AUS vs SA:डेव्हिड मिलरच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमने स्कोअरबोर्डवर 212 रन्सपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलिया टीमलाही हे आव्हान गाठणं सोप्पं झालं नाही. शेवटी पडझड होऊनही कांगारूंनी 3 विकेट्स राखून विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट मिळवलं.
Temba Bavuma:ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे खेळाडू भावूक झाले होते. तर आफ्रिकन संघाचा कर्णधार टेम्बा बावुमाने सामन्यानंतरच्या पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये टीमच्या पराभवाचं कारण स्पष्ट केलंय.
South african Cricketers Emotional Video : मन हळवं होत होतं. सामना हातातून गेला होता. मात्र, शरीर लढण्याची ताकद देत होतं. सामना अंतिम टप्प्यात आला अन् साऊथ अफ्रिकन खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आलं.
Temba Bavuma:इंडिया ही वर्ल्डकपमधील एकमेव अशी टीम आहे जिने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 रन्सने पराभव केला. भारताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने या सामन्याबाबत एक विधान केलंय.
SA vs NED:नेदरलँड्सने 38 रन्सने दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 43-43 ओव्हरचा सामना खेळवण्यात आला. दरम्यान या सामन्यानंतर नेदरलँड्सच्या टीमचा कर्णधार स्कॉट एडवर्डस फार खूश असल्याचं दिसून आलं.
SA vs SL 3rd CWC Match : वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 428 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर साऊथ अफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरूवात केली आहे.
South Africa vs Sri Lanka : आनंदाच्या उत्सवात रबाडाच्या (Kagiso Rabada) इज्जतीचा फालुदा झाल्याचं पहायला मिळालंय. त्याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
South Africa Cricket team : वर्ल्ड कपच्या एकाच इनिंगमध्ये 59 फोर मारले गेले आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासातील 200 वं शतक मार्करमच्या (Aiden Markram) बॅटमधून निघालं आहे.
South Africa vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात साऊथ अफ्रिकेने दम दाखवून दिलाय. श्रीलंकेविरुद्ध साऊथ अफ्रिकेने डोंगराएवढ्या धावा उभ्या केल्या अन् श्रीलंकेच्या तोंडचं पाणी पळवलं.
Temba Bavuma sleeping Video : साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावुमा लाईव्ह कार्यक्रमात डुलक्या घेत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. त्यावर आता टेम्बा बावुमाने उत्तर दिलंय.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इतर कर्णधारांनी वर्ल्डकपच्या आधी कॅप्टन्स मीटला हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि इऑन मॉर्गन या कार्यक्रमात समालोचन करत होते.
ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. संघात अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. दोन महत्त्वाच्या खेळाडूंना बाहेर बसावलं लागलंय.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट वेबसाईटने (Australia cricket website) टेंबा बावुमा (Temba Bavuma) ची खिल्ली उडवली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत असून चाहत्यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.