champions trophy 2017 0

रामदास आठवलेंची पाकिस्तानविरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची केली मागणी

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पाकिस्तान विरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची मागणी केली आहे.

Jul 2, 2017, 02:46 PM IST

video : धोनीसाठी आजचा दिवस आहे स्पेशल

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भले भारतीय संघाने यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसली तरी मात्र २०१३मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला होता. 

Jun 23, 2017, 04:31 PM IST

'बाप कोण' विचारणाऱ्या पाकिस्तानी फॅनला भारतीय फॅन्सने मैदानाबाहेर फटकवलं

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं. पण प्रेक्षकांसाठी हा सामना लढाईपेक्षा कमी नव्हता. मॅच संपल्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना चिडवलं. मॅच संपल्यावर ड्रेसिंग रूममध्ये जाताना भारतीय खेळाडूंना उद्देशून पाकिस्तानी प्रेक्षकांनी आक्षेपार्ह वर्तन केलं.

Jun 23, 2017, 01:12 PM IST

पंड्याला रनआऊट केलेल्या जडेजाच्या मागे पडला हा मुलगा, कोहलीपर्यंत पोहचायला हवी ही cute तक्रार

 तुमचा फेव्हरेट संघ एखादा सामना पराभूत झाला तर तुम्ही रिअॅक्शन काय होईल.  तुम्ही एखाद्या खेळाडूला दोषी धराल तर एखाद्याला वाईट शब्दांत भलामण कराल. नाही तर एका कोपऱ्यात बसून आपला राग शांत करण्याचा प्रयत्न कराल. 

Jun 20, 2017, 05:07 PM IST

सानिया मिर्झाने युवीच्या फोटोवर केली मस्करी, 'सिक्सर किंग'ने दिले उत्तर

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह यांचा एक फोटो ट्विट झाल्यानंतर त्याची खेचण्याचा प्रयत्न केला.  पण सिक्सर किंगने सानियाला याचे उत्तर दिले आहे. 

Jun 17, 2017, 09:42 PM IST

पत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटरही समझतो धोनीच्या डोळ्यांच्या खाणाखुणा

 भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा पत्नी साक्षी नाही तर  हा क्रिकेटर अधिक चांगला समझतो आणि तसा वागतो. धोनीला नेहमीच समजदार खेळाडूंना वाव देऊन त्यांना विजेता म्हणून बदलण्याचे कसब आहे. कर्णधार असताना धोनीने रवींद्र जडेजाबाबत हे करून दाखविले आहे. 

Jun 16, 2017, 07:26 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : कोहलीने रचला इतिहास

भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण  करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही केला आहे. 

Jun 15, 2017, 09:48 PM IST

VIDEO : चॅम्पियन्स ट्रॉफी : मुशफिकर रहिमचा कॅच पकडल्यावर सोशल मीडियावर कोहलीची 'जीभ' व्हायरल

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये विराट कोहलीची जीभ खूप व्हायरल होत आहे. आज बर्मिंघममध्ये भारत बांगलादेश सामना रंगतो आहे. 

Jun 15, 2017, 07:30 PM IST

Ebayवर पाकिस्तानी गोलंदाज विक्रीला, पाहा काय आहे प्रकरण...

 पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाज याला ई कॉमर्स साईट Ebayवर खरेदी करू शकतात. त्याच्या एका समर्थकाने या साइटवर रियाज याला विकण्याची जाहिरात दिली आहे. 

Jun 15, 2017, 06:07 PM IST

VIDEO : सेमी फायनलपूर्वी मौका मौकाचा व्हिडिओ व्हायरल, बांगलादेशचे स्वप्न भंगणार..

 चॅम्पियन्स ट्रॉफी आता अंतीम टप्प्यात आली आहे. गुरूवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगतोय पण त्या आधी पुन्हा मौका मौकाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. 

Jun 15, 2017, 04:22 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : तब्बल १९ वर्षांनंतर भारत बांग्लादेश आमने-सामने

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या सेमीफायनलमध्ये आज भारताचा मुकाबला बांग्लादेशविरुद्ध आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांग्लादेशानं ११ मॅच खेळल्या असल्या तर गेल्या १९ वर्षांत पहिल्यांदाच या दोन टीम्स आमने-सामने उभ्या ठाकल्यात. 

Jun 15, 2017, 03:57 PM IST

व्हायरल : बांग्लादेशी क्रिकेटफॅन्सकडून भारतीय तिरंग्याचा अपमान

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि बांग्लादेश आमने-सामने येणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी बांग्लादेशनं पुन्हा एकदा आपला 'डर्टी गेम' खेळणं सुरू केलंय.

Jun 14, 2017, 12:59 PM IST

इंग्लंडचा विजय, ऑस्ट्रेलिया 'चॅम्पियन्स ट्रॉफी'मधून बाहेर

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ 'ग्रुप ए'च्या शनिवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस पद्धतीत ४० रन्सनं पछाडलंय.

Jun 11, 2017, 12:15 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : न्यूझीलंडचे बांगलादेशसमोर २६६ धावाचे आव्हान

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ए मधील न्यूझीलंड आणि बांगलादेशच्या सामन्यात रॉस टेलर आणि कर्णधार केन्स विल्यम्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशसमोर २६६ धावांचे आव्हान ठेवले आहे. 

Jun 9, 2017, 08:03 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ११ जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि भारत दरम्यान होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर आली आहे. आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स जखमी असल्याने खेळणार नाही. 

Jun 9, 2017, 07:08 PM IST