अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरी मुलांचा जन्म झाला तर 'या' नावांचा विचार करा
Baby Boy Names : अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र सण समजला जातो. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजच्या दिवशी घरी गोंडस मुलाचा जन्म झाला असेल तर पुढील नावांचा नक्की विचार करा.
May 10, 2024, 12:46 PM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी असा आहे सोन्याचा दर, गेल्या वर्षीच्या तुलनेत किती वाढली किंमत?
Gold Price on Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपेकी एक आहे. या दिवशी सोनं खरेदी केलं जातं. आजचा सोन्याचा दर पाहा.
May 10, 2024, 09:16 AM ISTAkshaya Tritiya Rangoli Design : अक्षय्य तृतीयेला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा 'या' सुंदर रांगोळ्या
PHOTO Akshaya Tritiya Rangoli Design : शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयाचा सण साजरा करण्यात येणार आहे. या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी स्वागतासाठी अंगणात काढा सुंदर आणि सोपी रांगोळी.
May 9, 2024, 10:57 PM ISTAkshaya Tritiya 2024 : सोनं आवाक्याच्या बाहेर, मग अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'हे' धातू
Akshaya Tritiya 2024 : गेल्या काही वर्षांपासून सोनं आणि चांदीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. सर्वसामन्यांच्या आवाक्यातून सोनं आणि चांदी बाहेर गेली आहे. अक्षय्य तृतीयेच्या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्तावर सोनं, चांदी करणं शुभ मानलं जातं. मग या अक्षय्य तृतीयेला सोनेऐवजी राशीनुसार धातू खरेदी केल्यास तुम्हाला लाभ होईल, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.
May 9, 2024, 01:42 PM ISTAkshaya Tritiya Wishes in Marathi : अक्षय्य तृतीयेला 'या' मराठी शुभेच्छाने द्विगुणीत करा कुटुंब आणि मित्रपरिवाराचा आनंद
Akshaya Tritiya Wishes in Marathi : साडेतीन मुहुर्तांपैकी एक असा अक्षय्य तृतीयाचा सण शुक्रवारी 10 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी केलेली अक्षय राहतात, त्यामुळे यादिवशी दान, पुण्यला विशेष महत्त्व आहे. या शुभ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारांना देऊन अक्षय्य तृतीयेचा आनंद द्विगुणीत करा.
May 9, 2024, 12:07 PM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी का करतात पितरांची पूजा? चिंचोणीला आहे 'हे' विशेष महत्त्व
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया या शुभ दिवशी केलेलं कुठलं काम हे अक्षय होतं अशी मान्यता आहे. मग यादिवशी पितरांची पूजा का करतात याबद्दल शास्त्रात सांगण्यात आलंय.
May 9, 2024, 11:21 AM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि का? अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडलं?
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया हा कोणत्या देवाचा सण असून त्याला अक्षय्य तृतीया असं नाव का पडलं? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा
May 7, 2024, 02:46 PM ISTअक्षय्य तृतीयाला 'या' 5 चुका करु नका! नाहीतर दारिद्र्य...
Akshaya Tritiya 2024 : यावर्षी अक्षय्य तृतीयाचा शुभ दिवस शुक्रवारी 10 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण यादिवशी चुकूनही 5 गोष्टी करु नका. अन्यथा माता लक्ष्मी नाराज होईल.
May 6, 2024, 02:07 PM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयाला सोनं का खरेदी करतात? सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त, तिथी काय?
Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त असतो. यादिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतो. पण अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदी का करतात? यामागे पौराणिक कथा आहे का?
May 4, 2024, 09:38 AM ISTलग्न, गृहप्रवेश ते नामकरण...अक्षय्य तृतीयासह मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?
May 2024 Shubh Muhurat : हिंदू धर्मात शुभ कार्य हे मुहूर्त पाहून केलं जातं. शुभ कार्य हे शुभ मुहूर्तावर केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. अशात मे महिन्यात तुम्ही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्ताची संपूर्ण लिस्ट
Apr 27, 2024, 01:07 PM ISTAkshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला पंचग्रह योगामुळे 'या' राशी होणार मालामाल
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेपासून काही राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आल्याने काही राशींच्या लोकांचा आयुष्यात प्रेमासोबत प्रचंड धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या.
Apr 21, 2023, 09:31 AM ISTAkshaya Tritiya 2023 : आज अक्षय्य तृतीया! जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
Akshaya Tritiya 2023 : आजची अक्षय्य तृतीया खूप खास आहे. जवळपास 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आला आहे. मेष राशीत चतुर्ग्रही महासंयोग, वृषभ राशीत उच्च चंद्र आणि कुंभ राशीत शनि असल्यामुळे ते अत्यंत शुभ योग तयार होणार आहे. अशी ही अक्षय्य तृतीया कधी आहे. शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा आणि योग्य तिथी जाणून घ्या.
Apr 21, 2023, 07:17 AM ISTAkshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 500 वर्षांनी पंचग्रह योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ होणार
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेपासून काही राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आल्याने काही राशींच्या लोकांचा आयुष्यात प्रेमासोबत प्रचंड धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या.
Apr 19, 2023, 10:19 AM ISTAkshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
Akshaya Tritiya 2023 Date : सोने खरेदीपासून घर आणि गाडीखरेदीचा विचार करत आहात, तर शुभ मुहूर्त अक्षय्य तृतीया हा दिवस सगळ्यात चांगला दिवस. चला जाणून घेऊयात प्रत्येक कामासाठी शुभ असणारी अक्ष्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) कधी आहे. शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा आणि योग्य तिथी...
Apr 14, 2023, 08:45 AM IST
Akshaya Tritiya 2023: वैवाहिक सुख पाहिजे की पैसा? अक्षय्य तृतीयाला करा 'हे' उपाय!
Akshaya Tritiya 2023 Date: यंदाच्या वर्षी, अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) शनिवार म्हणजेच 22 एप्रिल 2023 पासून सुरू होत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयाला खालील उपाय (Akshaya Tritiya Upay) करणं गरजेचं आहे.
Apr 10, 2023, 07:32 PM IST