अग्रिमा जोशुआ

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआला धमकी देणाऱ्या तरूणाला पकडलं

स्वरा भास्करने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ट्विटरद्वारे केली होती तक्रार 

Jul 13, 2020, 11:21 AM IST

वादानंतर अखेर अग्रिमा जोशुआने मागितली माफी; वादग्रस्त व्हिडिओही हटवला

अग्रिमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आक्षेप घेत मुंबईतील स्टुडिओची तोडफोड केली होती.  

Jul 11, 2020, 01:53 PM IST

'शिवस्मारकावर बोलणाऱ्या अग्रिमाला अटक करा', शिवसेना आमदाराचं गृहमंत्र्यांना पत्र

स्टॅण्डअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

Jul 10, 2020, 10:35 PM IST